लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

हुपरीच्या दोघा सराफांकडून सव्वा कोटीचा गंडा-७० गुंतवणूकदारांचा समावेश - Marathi News | Huffi's two valued jewelery comprises 70 million investors; | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हुपरीच्या दोघा सराफांकडून सव्वा कोटीचा गंडा-७० गुंतवणूकदारांचा समावेश

कमीत कमी गुंतवणूक करून, आकर्षक व्याज अथवा सोन्याच्या दागिन्यांचे आमिष दाखवून हुपरीतील प्रसिद्ध दोघा सराफांनी ७० लोकांना सुमारे सव्वा कोटींचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. ...

निर्यात अनुदान वजा करून एफआरपी देणार- कारखानदार - Marathi News | FRP by minus export subsidy - Manufacturer | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निर्यात अनुदान वजा करून एफआरपी देणार- कारखानदार

केंद्र सरकारकडून मिळणारे निर्यात, बफर स्टॉक व वाहतूक अनुदान वजा करता, उर्वरित एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला. सरासरी प्रतिटन २५० रुपये ...

मराठीवरील प्रेमापोटी मॉरिशसहून थेट कोल्हापुरात, पूर्वशा सखूने घेतला बी. ए.ला प्रवेश - Marathi News | Morhiasasaha Moroshasaha directly in Kolhapur, took a precaution. A. Access | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठीवरील प्रेमापोटी मॉरिशसहून थेट कोल्हापुरात, पूर्वशा सखूने घेतला बी. ए.ला प्रवेश

मराठी मुलांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढत असताना मॉरिशसमधील विद्यार्थिनी मात्र मराठी शिकण्यासाठी कोल्हापुरात आली आहे. पूर्वशा शांताराम सखू असे तिचे नाव असून, ती गेल्या सात महिन्यांपासून महावीर महाविद्यालयात बी. ए. भाग एकमध्ये मराठीचे धडे गिरवीत आहे. ...

साखरेऐवजी ‘एफआरपी’ची रक्कम रोख स्वरूपात द्या: किसान सभेची मोर्चाद्वारे मागणी - Marathi News | Instead of sugar, give the amount of 'FRP' in cash: demand from farmer's rally | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखरेऐवजी ‘एफआरपी’ची रक्कम रोख स्वरूपात द्या: किसान सभेची मोर्चाद्वारे मागणी

चालू गळीत हंगामातील उसाला साखरेऐवजी संपूर्ण ‘एफआरपी’ची रक्कम रोख स्वरूपात मिळावी, साखर सरकारनेच खरेदी करून रेशनवर द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी ...

कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केटमधील भाजी विक्रेत्यांची निदर्शने - Marathi News | Demonstrations of Demand Draft of Vegetables in Shivaji Market of Kolhapur Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केटमधील भाजी विक्रेत्यांची निदर्शने

शिवाजी मार्केट येथील भाजी मंडईतील गैरसोर्इंकडे लक्ष वेधण्याकरिता शुक्रवारी येथील विक्रेत्यांनी महापालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर विक्रेत्यांनी उपमहापौर भूपाल शेटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ...

 कोल्हापूर जिल्ह्यात पाक ध्वज जाळला, ठिकठिकाणी निषेध - Marathi News | Pak flag burnt in Kolhapur district; | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पाक ध्वज जाळला, ठिकठिकाणी निषेध

जम्मु-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्या झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी निषेधाचे मोर्चे काढण्यात येत असून शिवसेनेने शुक्रवारी दुपारी मिरजकर तिकटीवर पाकिस्तानचा ध्वज जाळला. ...

कोल्हापूरात अभाविपने जाळला पाकिस्तानचा राष्ट्रध्वज - Marathi News | Pakistan's flag is burnt to light in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात अभाविपने जाळला पाकिस्तानचा राष्ट्रध्वज

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील ताफ्यावर गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कोल्हापूरात शुक्रवारी ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी ...

करवीरनगरीत शिवरायांचा जयघोष : शिवजयंतीनिमित्त पुतळ्याची मिरवणूक - Marathi News | Shivrajaya's victory over Karveeran: procession of Shiva Jayanti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :करवीरनगरीत शिवरायांचा जयघोष : शिवजयंतीनिमित्त पुतळ्याची मिरवणूक

शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘जय भवानी...’ अशा जयघोषात ...