लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

आरोग्य राज्यमंत्र्यांनाच राहिले नाही कोविड नियमांचे भान, काढली विजयी जंगी मिरवणूक; गुन्हा दाखल - Marathi News | Violation of covid rules Filed a case against Minister of State Rajendra Patil Yadravkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आरोग्य राज्यमंत्र्यांनाच राहिले नाही कोविड नियमांचे भान, काढली विजयी जंगी मिरवणूक; गुन्हा दाखल

वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. मात्र दुसरीकडे लोकप्रतिनिधीच या नियमाचे पालन करत नसल्याचे समोर येत आहे. ...

पोलीस वसाहत अंधारातच, सुविधांची वानवा - Marathi News | Lack of basic amenities in the premises of Kolhapur Police Headquarters and in the colony | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पोलीस वसाहत अंधारातच, सुविधांची वानवा

रहिवाशांना रात्री-अपरात्री बॅटरी घेऊन फिरावे लागते. त्यामुळे महिला व मुलींना रात्री घराबाहेर पडताना भीती वाटते. ...

'त्या' दोन निरागस मुलींना भेटले साक्षात देव, ..अन् मिळाले जीवदान - Marathi News | Challenging surgery on a four month old girl at CPR Hospital in Radhanagari taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'त्या' दोन निरागस मुलींना भेटले साक्षात देव, ..अन् मिळाले जीवदान

तिचं आयुष्य जेमतेम चार महिने १२ दिवसांचं ! घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. त्यातच ती हृदयाला छिद्र घेऊनच जन्मली. आई-वडिलांवर तर संकट कोसळलेलं. ...

जिल्ह्यातील चार हजार शाळा आजपासून पुन्हा ऑनलाईन - Marathi News | Four thousand schools in Kolhapur district are online again from today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यातील चार हजार शाळा आजपासून पुन्हा ऑनलाईन

राज्य शासनाने शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस दि. १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. या शासन निर्णयाची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यातही होणार आहे. ...

‘वहिनी’ निवडणुकीनंतर शिवसेना दिसली का?, अरुण दुधवडकरांचा निवेदिता मानेंना सवाल - Marathi News | Arun Dudhwadkar's question to Nivedita Mane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘वहिनी’ निवडणुकीनंतर शिवसेना दिसली का?, अरुण दुधवडकरांचा निवेदिता मानेंना सवाल

लढाईच्या वेळी बाजूला जाणाऱ्यांची दयामाया करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी संग्राम कुपेकर व सुनील शिंत्रे यांना दिला. ...

‘आमचं नवीन ठरलयं,’ ते टोकापर्यंत नेऊ, खासदार संजय मंडलिकांचा इशारा - Marathi News | MP Sanjay Mandlik warns the opposition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘आमचं नवीन ठरलयं,’ ते टोकापर्यंत नेऊ, खासदार संजय मंडलिकांचा इशारा

सहकारातील दोन-चार निवडणुका लढवणे व जिंकण्यासाठी नाही तर ‘माजी’ पुसून सहा जणांना आमदार करण्याचा निश्चय केला असून त्यानुसार भक्कम बांधणी करु. ...

राधानगरी प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान व फराळे सरपंच संदीप डवर साडेपाच लाखाची लाच घेताना जाळयात  - Marathi News | Radhanagari Prantadhikari Prasenjit Pradhan and Farale Sarpanch Sandeep Dwar caught taking bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राधानगरी प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान व फराळे सरपंच संदीप डवर साडेपाच लाखाची लाच घेताना जाळयात 

क्रशर विरोधातील तक्रार अर्ज निर्गत करण्यासाठी सरपंचाकरवी साडेपाच लाख रुपयांची लाच स्विकारणार्या प्रांतासह सरपंचास जेरबंद केले. ...

संभाजीनगरात महापालिकेच्या टेम्पो खाली सापडून पाच वर्षांची चिमुरडी ठार; संतप्त जमावाकडून दगडफेक! - Marathi News | Five-year-old girl found dead under Municipal Corporation tempo at Sambhajinagar in Kolhapur; Stone pelting by angry mob! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिकेच्या टेम्पो खाली सापडून पाच वर्षांची चिमुरडी ठार; संतप्त जमावाकडून दगडफेक!

Kolhapur : अपघातानंतर परिसरातील संतप्त जमावाने तुफान दगडफेक करून महापालिकच्या टेम्पोचे नुकसान केले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होते. घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. ...