लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

'लोकप्रेम बँक बॅलन्स अन् लोक चळवळ श्वास', प्राध्यापक एन. डी. पाटील काळाच्या पडद्याआड! - Marathi News | Prof. N. D. Patil, Lokprem is his true bank balance and people's movement is his breath | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'लोकप्रेम बँक बॅलन्स अन् लोक चळवळ श्वास', प्राध्यापक एन. डी. पाटील काळाच्या पडद्याआड!

प्रश्न कोणताही असो, त्यात एकदा पाऊल ठेवले की माघार नाही, असाच त्यांच्या संघर्षाचा स्थायीभाव राहिला. ...

शिवाजी विद्यापीठाला समाजाभिमुख स्वरूप देण्यात ‘एन. डी’ सरांचा मोलाचा वाटा - Marathi News | In giving a social oriented look to Shivaji University N D. Patil valuable contribution | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाला समाजाभिमुख स्वरूप देण्यात ‘एन. डी’ सरांचा मोलाचा वाटा

विद्यापीठाच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र शासनाने सन १९६२ मध्ये नियुक्त केलेल्या पहिल्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते. ...

एन. डी. सर आणि कोल्हापुरातील टोल लढा - Marathi News | Pvt. N. D. Patil Toll fight against IRB company | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एन. डी. सर आणि कोल्हापुरातील टोल लढा

आयुष्यात त्यांनी अनेक लढे अंगावर घेतले व बलाढ्या राजकीय व खासगी कंपन्यांच्या छाताडावर बसून त्यांनी ते यशस्वी करून दाखविले.  ...

Prof. N. D. Patil : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सान्निध्यात आले अन् जीवनच बदलून गेले - Marathi News | Prof. N. D. Patil came close to Karmaveer Bhaurao Patil and his life changed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Prof. N. D. Patil : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सान्निध्यात आले अन् जीवनच बदलून गेले

कर्मवीर अण्णांच्या विचारधारेला बट्टा लागू न देता ही संस्था वाढविण्यात प्रा. पाटील मोठे योगदान होते. ...

N. D. Patil Passed Away : संघर्षाचा अग्निकुंड शांत झाला, कोल्हापुरात उद्या होणार अंत्यसंस्कार - Marathi News | N. D. Patil will be cremated in Kolhapur tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संघर्षाचा अग्निकुंड शांत झाला, कोल्हापुरात उद्या होणार अंत्यसंस्कार

N. D. Patil Passed Away : शेतकरी, कामगार व शोषित जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलेला नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने सामाजिक, राजकीय तसेच सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. ...

N. D. Patil Passed Away : आधारवडाची सावली हरपली; शेतकरी-कष्टकऱ्यांचे लढवय्ये नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन - Marathi News | Senior leader Professor N. D. Patil passed away, kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकरी-कष्टकऱ्यांचे लढवय्ये नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन

N. D. Patil Passed Away : एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे.  ...

संकेश्वर येथे महिलेचा गोळ्या घालून खून, मालमत्तेच्या वादातून खून झाल्याचा संशय - Marathi News | Suspicion of murder of a woman in Sankeshwar by shooting her, due to a property dispute | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संकेश्वर येथे महिलेचा गोळ्या घालून खून, मालमत्तेच्या वादातून खून झाल्याचा संशय

भर मध्यवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे संकेश्वरसह जिल्ह्यात खळबळ उडाली ...

kdcc bank : विनय काेरेंच्या नाराजी आडून अध्यक्षपदाच्या जोडण्या - Marathi News | MLA Vinay Kore efforts for the post of Kolhapur District Bank Chairman | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank : विनय काेरेंच्या नाराजी आडून अध्यक्षपदाच्या जोडण्या

मुंबई जिल्हा बँकेत भाजपला एका मताने सत्तेपासून दूर बसावे लागले, तसे कोल्हापूर जिल्हा बँकेत होऊ शकते, असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी करुन अंतर्गत घडामोडी काय सुरू आहेत, याचे स्पष्ट संकेत दिले. ...