किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Kolhapur, Latest Marathi News
Firing Case : अंदाधुंद गोळीबार प्रकरण, घटनास्थळाचे चित्रण करणाऱ्यासह मोटारचालकही अटक; अश्रयदात्यांची चौकशी ...
समीर देशपांडे कोल्हापूर : राज्यात कुठे झाले नाही असे ‘चंदगड भवन’ जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवासस्थानाच्या आवारात उभारण्यात आले आहे. ... ...
जमीन, प्लॉट, शेती, घरांचे क्षेत्रफळ मोजणीचे काम करण्यासाठी हजारो रुपये भरूनही सहा, सहा महिने वेटिंग करावे लागत आहे. परिणामी अनेक ठिकाणी हद्दीवरूनची भांडणे होत आहेत. ...
मंदिर आवारात ९ देणगी पेट्या असून, यातील रक्कम मोजण्यासाठी चार दिवस ५० कर्मचारी लावण्यात आले होते. ...
छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुद्ध लढणाऱ्या ३८ मराठी तरुणांवर कन्नड प्रशासनाने राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
रंकाळा परिसरात शालीनी पॅलेस नजीक घराजवळ रिव्हॉल्व्हरमधून अंदाधुंद गोळीबार करून झाला होता पसार. ...
२१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिनी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने तात्पुरत्या स्वरुपात स्तंभ उभारुन शहीद दिन कवायत होते. यासाठी कायमस्वरूपी शहीद स्तंभ असावा अशी संकल्पाना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची होती. ...
कोल्हापूरकरांनी वाढदिवस साजरा करण्याबाबत सामाजिक बांधिलकीचे नवे पाऊल टाकले आहे. भुकेल्या, गरजूंना अन्नाचा घास देऊन वाढदिवस साजरा करण्याचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’ रुजला आहे. ...