लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापुरात दोघा संशयित गुन्हेगारांना अटक; सशस्त्र हल्ला करून लुटणे, तत्समत हेतूने होते फिरत - Marathi News | Two criminals arrested in Kolhapur; Looting by armed attack, with a similar motive was moving around | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात दोघा संशयित गुन्हेगारांना अटक; सशस्त्र हल्ला करून लुटणे, तत्समत हेतूने होते फिरत

त्यांच्याकडील दुचाकी व कुकरीसारखे धारदार शस्त्र असे एकूण ५० हजारांचा मुद्देमाल जप्त ...

पन्हाळगडावरील ऐतिहासिक तलावाची भिंत ढासळली - Marathi News | The wall of the historical lake at Panhalgad collapsed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळगडावरील ऐतिहासिक तलावाची भिंत ढासळली

गेल्या दोन वर्षात तीन वेळा तलावाच्या भिंती कोसळल्या आहेत. ...

हिंमत असेल निवडणुकीला उभारून दाखवा, मेघराज राजेभोसलेंचे विरोधकांना आव्हान - Marathi News | Akhil Bharatiya Marathi Film Corporation President Meghraj Rajebhosale's challenge to the opponents | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हिंमत असेल निवडणुकीला उभारून दाखवा, मेघराज राजेभोसलेंचे विरोधकांना आव्हान

मी पून्हा अध्यक्ष होण्यास पात्र आहे की नाही हे सभासद ठरवतील, या निवडणुकीत पॅनेलचे सगळे १७ उमेदवार निवडून नाही आणले तर मी अध्यक्ष होणार नाही. ...

कोल्हापूर: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर - Marathi News | All India Marathi Film Corporation election announced; Executive meeting, General meeting was postponed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मुदत संपून दीड वर्षे झाली, पण कोरोना आणि महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणूक लावण्यात आली नाही. ...

कोल्हापूर: नंदवाळ परिसरात बिबट्या नव्हं तर तरस; वन विभागाकडून खुलासा - Marathi News | Hyenas If there is no leopard in the Nandwal area of ​​Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: नंदवाळ परिसरात बिबट्या नव्हं तर तरस; वन विभागाकडून खुलासा

वनविभाग व रेस्क्यू फोर्सने परिसर पिंजून काढून या प्राण्याच्या पायांच्या ठस्यावरून हा बिबट्या नसून तरस असल्याचे स्पष्ट करताच ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. ...

कोल्हापूर: नंदवाळ परिसरात बिबट्याचे दर्शन? नागरिकांमध्ये भितीचे वातावरण - Marathi News | Sighting of leopard in Nandwal area of ​​Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: नंदवाळ परिसरात बिबट्याचे दर्शन? नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

गावात वाघ आल्याची अफवा सोशल मीडियावरुन पसरल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला ...

कोल्हापूर: ओव्हरटेक करताना अंदाज चुकला; एसटी बस उलटून एक ठार तर सहा प्रवासी जखमी - Marathi News | ST bus accident of Karnataka depot near Top Sambhapur on Pune-Bangalore National Highway, One killed, six passengers injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: ओव्हरटेक करताना अंदाज चुकला; एसटी बस उलटून एक ठार तर सहा प्रवासी जखमी

रात्री १२ च्या सुमारास अपघात झाल्याने प्रवाशांत एकच गोंधळ उडाला ...

कोल्हापूर हद्दवाढ: कृती समितीची भूमिका अडथळा ठरणारी, राजकीय इच्छाशक्तीशिवाय प्रश्न सुटणे अशक्य - Marathi News | The role of Action Committee on Kolhapur Delimitation Question was a hindrance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर हद्दवाढ: कृती समितीची भूमिका अडथळा ठरणारी, राजकीय इच्छाशक्तीशिवाय प्रश्न सुटणे अशक्य

हद्दवाढीस विरोध करतात म्हणून केएमटी बंद करणे किंवा ग्रामीण जनतेने भाजीपाला, दूध बंद करण्याची धमकी देणे या दोन्ही गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. त्यातून प्रश्न सुटणार तर नाहीच परंतु कटूता मात्र वाढेल असेच चित्र सध्या दिसत आहे. ...