लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढविण्याचा विचार, सरकारी सेवेस नकार; महिला व बालविकास मंत्र्यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Anganwadi worker salary increase consideration, refusal of government service; Explanation of Minister of Women and Child Development | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढविण्याचा विचार, सरकारी सेवेस नकार; महिला व बालविकास मंत्र्यांचे स्पष्टीकरण

तूटपूंजा मानधनात कुटुंब चालवणे मुश्कील ...

अंबाबाईच्या मंदिरात व्हीआयपी व पेड पासवर बंदीच, दिवाणी न्यायालयाचे आदेश - Marathi News | Ban on VIP and paid passes in Ambabai temple kolhapur, civil court orders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाईच्या मंदिरात व्हीआयपी व पेड पासवर बंदीच, दिवाणी न्यायालयाचे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांना काळजी घेण्याची सूचना ...

भक्तांच्या मांदियाळीत अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ, पहिल्या माळेला सिंहासनारुढ रूपात पूजा - Marathi News | Navratri festival of Ambabai begins | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भक्तांच्या मांदियाळीत अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ, पहिल्या माळेला सिंहासनारुढ रूपात पूजा

पहाटे देवीची काकड आरती, अभिषेक, त्यानंतर सकाळची आरती झाल्यानंतर घटस्थापना झाली. साडे आठ वाजता तोफेच्या सलामीने घट घालण्यात आले आणि अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. ...

जोतिबाच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ, नागवेली पानातील महापुजा बांधून घटस्थापना - Marathi News | Navratri festival on Jotiba Temple starts today Monday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जोतिबाच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ, नागवेली पानातील महापुजा बांधून घटस्थापना

नवरात्रोत्सवमध्ये दख्खनचा राजा श्री जोतिबाची वेगवेगळ्या सोहन कमल पाकळ्यांतील महापूजा बांधल्या जातात ...

कोल्हापूर: महिलांची छेड काढल्यानेच जमावाकडून चिन्याचा खून, सहाजणांना अटक - Marathi News | Six youth arrested in case of murder in Daulatnagar area of ​​Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: महिलांची छेड काढल्यानेच जमावाकडून चिन्याचा खून, सहाजणांना अटक

दारूच्या नशेत दोन महिलांना चाकूचा धाक दाखवल्यानंतर संतप्त जमावाने त्याचा खून केल्याचे उघड ...

वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभाग करणार शेती, प्रायोगिक प्रकल्पासाठी पन्हाळ्याची निवड - Marathi News | For the protection of wild animals, the forest department will do agriculture, Selection of Panhala Taluka for pilot project | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभाग करणार शेती, प्रायोगिक प्रकल्पासाठी पन्हाळ्याची निवड

मका, ऊस, नाचणा, भात या धान्याची वनहद्दीत शेती केली जाणार असून येणाऱ्या पिकावर जंगली प्राणी ताव मारणार ...

अंबाबाईच्या भाविकांसाठी रिक्षावाहतुकीचीही सेवा - पालकमंत्री दीपक केसरकर - Marathi News | Deepak Kesarkar said that they will also provide rickshaw transport services for the devotees of Ambabai in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाईच्या भाविकांसाठी रिक्षावाहतुकीचीही सेवा - पालकमंत्री दीपक केसरकर

अंबाबाईच्या भाविकांसाठी रिक्षावाहतुकीचीही सेवा देणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.   ...

राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त - Marathi News | burglar arrested in rakshi action taken in waghbeel ghat gold and silver jewelery recovered | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त

घरफोडीतील पावणेतेरा ग्रॅम सोन्याचे दागिने व २० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत.  ...