लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर: प्रियेसीला बसस्थानकात सोडून प्रियकराचे पलायन, सोशल मीडियावरून झाले होते प्रेम - Marathi News | Boyfriend elopes leaving girlfriend at Ichalkaranji bus stop Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: प्रियेसीला बसस्थानकात सोडून प्रियकराचे पलायन, सोशल मीडियावरून झाले होते प्रेम

महिन्याभराच्या चॅटींगने ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. ...

भारत जोडो नव्हे तर.., भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांची काँग्रेसवर टीका - Marathi News | Congress's journey not to join India, but to join the party, the family, Criticism of BJP spokesperson Shaina NC | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भारत जोडो नव्हे तर.., भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांची काँग्रेसवर टीका

महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय गुजरातला पळवले जात असल्याच्या आरोपावर शायना म्हणाल्या, उद्योगधंद्यांच्या गुंतवणुकीचा निर्णय उद्योजक घेत असतात. राजकीय नेते हे ठरवू शकत नाहीत. ...

कोल्हापूर: इचलकरंजीत कापड व्यापाऱ्याची सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या, खिशात आढळली चिठ्ठी - Marathi News | A cloth merchant committed suicide by jumping from the seventh floor in Ichalkaranji kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: इचलकरंजीत कापड व्यापाऱ्याची सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या, खिशात आढळली चिठ्ठी

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय पाटलांचे वादळ शमले, हसन मुश्रीफांनी दिली माहिती - Marathi News | NCP District President A. Y Patil storm subsided, Information given by MLA Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय पाटलांचे वादळ शमले, हसन मुश्रीफांनी दिली माहिती

गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही भाजपसोबत असल्याचे सांगत म्हणाले.. ...

कोल्हापुरातील रस्ते बनले जीवघेणे; महापालिका अधिकाऱ्याच्या आईचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याचा संशय - Marathi News | Roads in Kolhapur became dangerous; It is suspected that the mother of the municipal officer fell into the pit and died | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील रस्ते बनले जीवघेणे; महापालिका अधिकाऱ्याच्या आईचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याचा संशय

कोल्हापूर : कणेरकरनगरातील महिला भोवळ येऊन रस्त्यावर पडल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना दि. ११ ऑक्टोबरला घडली; परंतू दुचाकीवरुन ... ...

खेळता खेळता चिमुकला विहिरीत पडला, १५ वर्षीय नम्रताने जीवाची पर्वा न करता चिमुकल्याचा जीव वाचवला - Marathi News | 15-year-old Namrata saved his nephew who fell into a well while playing in Danoli Shirol Taluka Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खेळता खेळता चिमुकला विहिरीत पडला, १५ वर्षीय नम्रताने जीवाची पर्वा न करता चिमुकल्याचा जीव वाचवला

भाऊ ओजस जोरजोरात ओरडू लागल्याने नम्रताने पळत येवून वाचवले शौर्यचे प्राण ...

चर्चा तर होणारच! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने घेतली २१ लाखाची बाईक, वाजतगाजत काढली मिरवणूक - Marathi News | The youth of Kolhapur bought a bike worth 21 lakhs, took out a procession in the middle of the night | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चर्चा तर होणारच! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने घेतली २१ लाखाची बाईक, वाजतगाजत काढली मिरवणूक

दुचाकी गाड्यांची मोठी हौस असल्याने त्याच्याकडे बुलेट, स्पोर्ट्स बाईक, कार देखील आहेत. ...

कोल्हापूर: वन्यप्राण्याच्या हल्ल्यात १४ मेंढ्या ठार, ४ जखमी; मेंढपाळचे लाखांचे नुकसान - Marathi News | 14 sheep killed, 4 injured in wild animal attack in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: वन्यप्राण्याच्या हल्ल्यात १४ मेंढ्या ठार, ४ जखमी; मेंढपाळचे लाखांचे नुकसान

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नेमके कारण समजू शकणार ...