लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Kolhapur: कोल्हापूर बाजार समितीच्या चाव्या मुश्रीफ, कोरे, पी. एन पाटील आघाडीकडे, सता कायम राखण्यात यश - Marathi News | Kolhapur: Keys to the Kolhapur Bazar Committee Mushrif, Kore, p. N Patil to the front, success in maintaining the streak | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर बाजार समितीच्या चाव्या मुश्रीफ, कोरे, पी. एन पाटील आघाडीकडे, सता कायम राखण्यात यश

Kolhapur: कोल्हापूर शेती बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने १८ पैकी १६ जागा जिंकल्या. ...

कोल्हापूरचे २३ हजार विद्यार्थी उद्या देणार ‘एमपीएससी’ची पूर्वपरीक्षा - Marathi News | 23,000 students of Kolhapur will give the MPSC preliminary examination tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचे २३ हजार विद्यार्थी उद्या देणार ‘एमपीएससी’ची पूर्वपरीक्षा

यंदा ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली ...

कोल्हापुरातील कळंबा जेलमधील तुरुंग अधिकाऱ्यासह पाच पोलिसांना महासंचालक पदक - Marathi News | Director General medal to five policemen including a jail officer in Kalamba Jail Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कळंबा जेलमधील तुरुंग अधिकाऱ्यासह पाच पोलिसांना महासंचालक पदक

अत्यंत कमी मनुष्यबळ उपलब्ध असतानाही कारागृहातील कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल वरिष्ठ कार्यालयाकडून घेण्यात आल्याची भावना कारागृह अधीक्षकांनी व्यक्त केली ...

Kolhapur News: शाहू समाधिस्थळाच्या विकासाचा मार्ग मोकळा, ९ कोटी रुपये मंजूर - Marathi News | Development of Shahu Mausoleum in Kolhapur cleared, Rs 9 crore approved | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: शाहू समाधिस्थळाच्या विकासाचा मार्ग मोकळा, ९ कोटी रुपये मंजूर

शाहू स्मृतिदिनी नेत्यांना शाहू समाधिस्थळी येऊ देणार नाही असा इशारा राजर्षी शाहू स्मृती शताब्दी समितीने दिला होता ...

एचडीएफसी बँकेला उच्च न्यायालयाचा दणका, अडीच कोटी देण्याचे आदेश - Marathi News | HDFC Bank recovers Rs 76 lakh as illegal pre-payment charges from Rocket Engineering Corporation, Kolhapur, High Court order to pay 2.5 crores to the bank | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एचडीएफसी बँकेला उच्च न्यायालयाचा दणका, अडीच कोटी देण्याचे आदेश

रॉकेट इंजिनिअरिंग कार्पोरेशनकडून बेकायदेशीरपणे प्री-पेमेंट चार्जेस वसूल केले ...

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज प्रकरणांची तपासणी होणार, नरेंद्र पाटील यांची माहिती - Marathi News | The loan cases of Annasaheb Patil Corporation will be investigated, informed by Narendra Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज प्रकरणांची तपासणी होणार, नरेंद्र पाटील यांची माहिती

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतील मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून कर्जाचा कालावधी सात वर्षांपर्यंत करण्यात आला ...

शाहू मिलमध्ये पुन्हा होणार राजर्षी शाहूंच्या कार्याचा जागर, कोल्हापूरकरांना सहभागाचे आवाहन - Marathi News | Rajarshi Shahu gratitude festival will be held in Kolhapur from May 6 to 14 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू मिलमध्ये पुन्हा होणार राजर्षी शाहूंच्या कार्याचा जागर, कोल्हापूरकरांना सहभागाचे आवाहन

राजर्षी शाहू महाराजांचे दि. ६ मे १९२२ रोजी निधन झाले. यावर्षी या घटनेला १०१ वर्ष पूर्ण होत आहेत ...

पदोन्नतीपूर्व मिनी अंगणवाडी सेविकांच्या भरतीस मान्यता, प्रक्रिया सुरू करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | High Court order to approve the recruitment of mini anganwadi workers before promotion start the process | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पदोन्नतीपूर्व मिनी अंगणवाडी सेविकांच्या भरतीस मान्यता, प्रक्रिया सुरू करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

राज्यातील २०६०१ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती अंशत: उठवण्यात आली ...