मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
कोल्हापूर, मराठी बातम्या FOLLOW Kolhapur, Latest Marathi News
जोतिबा : वाडी रत्नागिरी येथे चांगभलंच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबाच्या खेट्याला सुरुवात झाली. कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र , ... ...
कोल्हापूरकर नागरिकांना गूळ, गुऱ्हाळघरे आणि तिथले गुळवे हे काही नवे नाहीत. शिवाजी विद्यापीठात आलेल्या अभ्यागतांना 'पीएचडीवाला गुळव्या' त्याच्या आधुनिक गुऱ्हाळयंत्रासह पाहावयास मिळाला. ...
योजनांच्या लाभार्थींना भाजपचे सभासद करा ...
सुरेश धस एखादा विषय हातात घेतला तर ते धसास लावतात ...
सर्वपक्षीय नेत्यांच्या आग्रही मागणीचा फेरविचार ...
राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांक, पॅनकार्डप्रमाणेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी नंबर) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
११ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी कॉपीमुक्त अभियानही राबवण्यात आले. ...
वजन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मोबाइलवर त्वरित संदेश पाठविण्याची व्यवस्था करण्याचेही मान्य केले गडहिंग्लज कारखान्याने सकारात्मक पाऊल टाकल्याबद्दल शेतकऱ्यांतून कौतुक होत आहे. ...