लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोरी शहाणे

किशोरी शहाणे

Kishori shahane, Latest Marathi News

विविध मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत किशोरी शहाणे यांनी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवले आहे. किशोरी शहाणे-वीज सध्या मराठी मालिका, सिनेमा आणि इतर काही हिंदी सिनेमांमध्येही भूमिका साकारत आहेत. 
Read More
"आम्ही घरात मराठी नाही तर हिंदी बोलतो...", मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा; नक्की कारण काय? - Marathi News | marathi actress kishori shahane vij married to punjabi man speaks hindi at home | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही घरात मराठी नाही तर हिंदी बोलतो...", मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा; नक्की कारण काय?

मराठी-हिंदी मुद्दा चर्चेत असतानाच मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य व्हायरल होत आहे. कोण आहे ही अभिनेत्री? ...

किशोरी शहाणेंनी सांगितला 'चला जेजुरीला जाऊ' गाण्यामागील कधीही न ऐकलेला किस्सा, म्हणाल्या- "सचिनचा फोन आल्यावर..." - Marathi News | Kishori Shahane told story behind the Chala Jejurila Jau song from navara maza navsacha movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किशोरी शहाणेंनी सांगितला 'चला जेजुरीला जाऊ' गाण्यामागील कधीही न ऐकलेला किस्सा, म्हणाल्या- "सचिनचा फोन आल्यावर..."

'नवरा माझा नवसाचा' सिनेमातील 'चला जेजुरीला जेऊ' ही लावणी करतानाचा खास किस्सा किशोरी शहाणेंनी सांगितला आहे. तो वाचून तुम्हीही आनंदी व्हाल ...

"बुरखा घालून परीक्षा द्यायला जायचे, कारण...", किशोरी शहाणेंनी पहिल्यांदाच सांगितला 'तो' किस्सा  - Marathi News | marathi actress kishori shahane says in interview about she used to wear a burqa to take exams know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बुरखा घालून परीक्षा द्यायला जायचे, कारण...", किशोरी शहाणेंनी पहिल्यांदाच सांगितला 'तो' किस्सा 

"बुरखा घालून परीक्षा दिली...", किशोरी शहाणे असं का म्हणाल्या? ...

"बिजनेसमॅनचा मुलगा बिजनेसमॅन होतो आणि...", नेपोटिझमवर स्पष्टच बोलला किशोरी शहाणेंचा मुलगा बॉबी - Marathi News | kishori shahane son bobby vij talk about nepotism said it didnt help me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिजनेसमॅनचा मुलगा बिजनेसमॅन होतो आणि...", नेपोटिझमवर स्पष्टच बोलला किशोरी शहाणेंचा मुलगा बॉबी

किशोरी शहाणे यांनी त्यांचा लेक बॉबीसह लोकमत फिल्मीच्या सेलिब्रिटी किड्स या शोमध्ये हजेरी लावली होती.  ...

...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..." - Marathi News | kishori shahane revealed why her son name is bobby shared deep thought | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."

किशोरी शहाणे यांचा लेक बॉबीदेखील लोकप्रिय स्टारकिड आहे. त्याच्या फिटनेस आणि मॉडेलिंगसाठी तो ओळखला जातो. पण, त्याच्या नावामागे चाहत्यांना कुतुहल होतं. आता लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत किशोरी शहाणेंनी लेकाच्या नावामागचा उलगडा केला. ...

कधी नेपोटिझमचा सामना करावा लागला का? किशोरी शहाणेंचा मुलगा बॉबी म्हणाला...  - Marathi News | marathi cinema actress kishori shahane son bobby vij talk clearly in interview about nepotism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधी नेपोटिझमचा सामना करावा लागला का? किशोरी शहाणेंचा मुलगा बॉबी म्हणाला... 

"बिझनेसमनचा मुलगा बिझनेस करतो तर...", नेपोटिझमबद्दल किशोरी शहाणेंचा मुलगा बॉबी स्पष्टच बोलला ...

होने दे नैन मटक्का! वरुण धवनच्या गाण्यावर किशोरी शहाणेंचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले- "एकच नंबर..." - Marathi News | marathi cinema actress kishori shahane energetic dance on varun dhawan baby john movie nain matakka song video viral netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होने दे नैन मटक्का! वरुण धवनच्या गाण्यावर किशोरी शहाणेंचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले- "एकच नंबर..."

वरुण धवनच्या 'बेबी जॉन' चित्रपटातील 'होने दे नैन मटक्का' गाण्यावर अभिनेत्री किशोरी शहाणेंचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल ...

वयाच्या पन्नाशीतही स्लिम-ट्रिम, किशोरी शहाणे यांचा थक्क करणारा फिटनेस; वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | marathi cinema actress kishori shahane fitness share video of gym workout netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या पन्नाशीतही स्लिम-ट्रिम, किशोरी शहाणे यांचा थक्क करणारा फिटनेस; वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल 

किशोरी शहाणे (Kishori Shahane) या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. ...