'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
किशोरी पेडणेकर FOLLOW Kishori pednekar, Latest Marathi News किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
हे दोन्ही नेते शिवसेना फुटीनंतरही उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले आहेत. त्यामुळे आता ठाकरेंकडील २ शिलेदार मोठ्या अडचणीत सापडल्याचे चित्र समोर आले आहे. ...
कोविड काळात मृतदेहांसाठी बॉडीबॅग खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यातून हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. ...
आपत्कालीन परिस्थितीत जे आवश्यक आहे. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जे लागेल ते घ्या. आम्ही प्रत्येक नियमांचे पालन केले आहे असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. ...
कोविडग्रस्ताच्या मृतदेहासाठीच्या बॅग २ हजार रुपयांत एक कंपनी देत असताना, पालिकेला पुरवठा करणाऱ्या कंपनीने मात्र ६ हजार ८०० रुपयांना विकल्याचे उघडकीस आले आहे ...
मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ताईंच्या पक्षप्रवेशाला अधिकाऱ्याच्या बदलीचे गिफ्ट देण्यात आल्याची चर्चा एसआरएमध्ये रंगली आहे. ...
कंपनीचे संचालक प्रशांत महेश गवस, शैला प्रशांत गवस, गिरशी रमेश रेवणकर यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
विनानिविदा कामे, पारदर्शकता नाहीच ...
अपात्र आमदाराबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय लोकशाही व संविधानाला धरून देईल ...