किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला कडवं आव्हान देत उद्धवसेनेने ६५ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. या विजयानंतर ... ...
BMC Elections 2026: किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती, मात्र त्यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना धमकी देऊन, ब्लॅकमेल करून उमेदवारी मिळवली', असा दावाही निलेश राणे यांनी केला. ...
BMC Election 2026: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात महत्त्वाची माहिती लपवल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. ...
Kishori Pednekar: मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव सेनेने जाहीर केलेल्या पहिल्या ७५ उमेदवारांच्या यादीत माजी महापौर किशोरी पेडणेकरांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ...