शाळकरी मुलीचे अपहरण करून तिला दोन दिवस अज्ञात ठिकाणी ठेवले आणि तिसऱ्या दिवशी सोडून दिले. तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेची तक्रार नोंदवून पोलिसांनी आरोपीला अटक केली. ...
तीन वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून त्याला नेपाळला नेण्याच्या तयारीत असलेला आरोपी फारुख ऊर्फ बम्बईया इब्राहिम खान (वय ५०) याला सक्करदरा पोलिसांनी इंदूर (मध्य प्रदेश) मध्ये अटक करून नागपुरात आणले. ...
तीन वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून त्याला नेपाळला नेण्याच्या तयारीत असलेल्या एका गुन्हेगाराला इंदूर (मध्य प्रदेश) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून बालकाचीही सुखरूप सुटका केली. ...