होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
Kidnapping, Latest Marathi News
मुलाची सुटका करून पोलिसांनी आरोपींकडून हत्यारासह १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
Gangrape Case : आरोपींमध्ये भाजप नेते आयटी सेलचे जिल्हा प्रभारी असल्याचे सांगितले जाते. ...
बनोटी तांड्यावर सिनेस्टाइल अपहरणाची घटना : सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा ...
पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस पोलिसांनी ओडिशातून आणले परत; १४ महिन्यांपूर्वीचा गुन्हा उघड ...
पोलिसांनी याप्रकरणात नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी सहा आरोपींना अटक केली असून तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ...
Nagpur News चार वर्षीय चिमुकली घराच्या अंगणात खेळत असताना चाॅकलेट देऊन तिचे अपहरण केले आणि नंतर तिच्या आई-वडिलांना सात लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ...
आर्वी पोलिसांनी तब्बल ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केल्याची माहिती दिली. ...
Kidnapping Case : दोघेही आंध्र प्रदेशातील एका दागिन्यांच्या दुकानात एकत्र काम करतात. ...