लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कियारा अडवाणी

Kiara Advani News in Marathi | कियारा अडवाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Kiara advani, Latest Marathi News

"तिने एकाच मुलाला डेट करु नये, याशिवाय लग्न करताना..."; कियारा अडवाणी तिच्या लेकीला रिलेशनशिपबद्दल देणार 'हा' सल्ला - Marathi News | kiara advani talk that her daughter shouldn't date just one guy, except when getting married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिने एकाच मुलाला डेट करु नये, याशिवाय लग्न करताना..."; कियारा अडवाणी तिच्या लेकीला रिलेशनशिपबद्दल देणार 'हा' सल्ला

अभिनेत्री कियारा अडवाणीने अलीकडेच तिची मुलगी सराय्या (Saraayah) मोठी झाल्यावर तिला प्रेमाबद्दल आणि रिलेशनशिपबद्दल कोणता सल्ला द्यायला आवडेल, यावर जाहीरपणे भाष्य केले आहे. ...

"मुलीने माझ्यासारखं होऊ नये..."; कियारा अडवाणीचं मोठं विधान, लेकीकडून आहेत 'या' अपेक्षा - Marathi News | my girl should not be like me Kiara Advani big statement about daughter Saraayah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलीने माझ्यासारखं होऊ नये..."; कियारा अडवाणीचं मोठं विधान, लेकीकडून आहेत 'या' अपेक्षा

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कियाराने आई झाल्यानंतरचा प्रवास, भावनिक आव्हानं आणि पती सिद्धार्थकडून मिळालेली साथ यावर भाष्य केले. याशिवाय ''मुलीने माझ्यासारखं बनू नये'', असं मोठं विधान कियाराने केलं आहे. काय म्हणाली? ...

'एमएस धोनी:द अनटोल्ड स्टोरी' सिनेमाच्या यशाचा फायदा नाही झाला! कामासाठी कियाराला करावी लागलेली वणवण, अभिनेत्रीचा खुलासा  - Marathi News | bollywood actress kiara advani struggle after fugly failed even ms dhoni the untold story movies success didn't help | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एमएस धोनी:द अनटोल्ड स्टोरी' सिनेमाच्या यशाचा फायदा नाही झाला! कामासाठी कियाराला करावी लागलेली वणवण, अभिनेत्रीचा खुलासा 

'एमएस धोनी:द अनटोल्ड स्टोरी' मधून मिळाली प्रसिद्धी, तरीदेखील कियारा अडवाणीला मिळालं नव्हतं काम, संघर्षाबद्दल म्हणाली... ...

"मुलीच्या जन्मानंतर मला..."; कियारा अडवाणीने पहिल्यांदाच सांगितला आई झाल्यानंतरचा अनुभव - Marathi News | actress Kiara Advani shares her experience of becoming a mother for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलीच्या जन्मानंतर मला..."; कियारा अडवाणीने पहिल्यांदाच सांगितला आई झाल्यानंतरचा अनुभव

अभिनेत्री कियारा अडवाणीने आई झाल्यानंतरच्या काळातील टप्प्याबद्दल प्रथमच मोकळेपणाने भाष्य केले आहे. या काळात तिच्यामध्ये झालेले भावनिक बदल आणि पती सिद्धार्थ मल्होत्राने दिलेली खंबीर साथ याबद्दल बोलताना कियारा भावुक झाली. ...

'टॉक्सिक'मधील इंटिमेट सीन कमी करण्याची मागणी, कियारा अडवाणीने चर्चांवर दिलं उत्तर; म्हणाली... - Marathi News | kiara advani breaks silence on demanding to cut intimate scenes in yash starrer toxic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टॉक्सिक'मधील इंटिमेट सीन कमी करण्याची मागणी, कियारा अडवाणीने चर्चांवर दिलं उत्तर; म्हणाली...

'टॉक्झिक'च्या 'त्या' चर्चांवर काय म्हणाली कियारा अडवाणी? ...

माझे 'ते' सीन्स काढून टाकता येतील का? कियाराने 'टॉक्सिक'च्या टीमकडे केली विनंती, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Kiara advani made a request to the 'Toxic' team that removed her intimate scenes with yash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझे 'ते' सीन्स काढून टाकता येतील का? कियाराने 'टॉक्सिक'च्या टीमकडे केली विनंती, नेमकं प्रकरण काय?

दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या आगामी 'टॉक्सिक' (Toxic) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री कियारा अडवाणीने चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप घेतला आहे. ...

'जास्त झूम करायचं नाही हा'; करिश्मा कपूरने दिली पापाराझींना तंबी; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | karisma-kapoor-warns-paparazzi-not-to-zoom-from-behind-fans-support | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जास्त झूम करायचं नाही हा'; करिश्मा कपूरने दिली पापाराझींना तंबी; व्हिडीओ व्हायरल

Karisma kapoor: अनेकदा अभिनेत्रींचे फोटो नको त्या ठिकाणी झूम केले जातात ज्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. ...

"आई झाल्यानंतर मी आधीपेक्षा जास्त...;" कियारा अडवाणीने सांगितला मातृत्वाचा अनुभव - Marathi News | Kiara Advani shares her experience of motherhood with siddharth malhotra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई झाल्यानंतर मी आधीपेक्षा जास्त...;" कियारा अडवाणीने सांगितला मातृत्वाचा अनुभव

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. आई झाल्यानंतर तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात नेमके काय बदल झाले, याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणाने भाष्य केले आहे ...