शेगाव: माजी नगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे भाजप गटनेते शरद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून शहरातील ज्ञानेश्वर पाटील व सर्मथकांनी २१ जानेवारी रोजी दुपारी १२.३0 वाजता शरद अग्रवाल यांच्या घरावर हल्ला केला असता तणाव निर्माण झाला. य ...
मलकापूर (बुलडाणा) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर तालसवाडा फाट्याजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत कारमधील तिघे ठार तर तीन जण गंभिर जखमी झाल्याची घटना रविवारी, २१ जानेवारी रोजी रात्री ९.१५ वाजेदरम्यान घडली. अपघातातील कुटूंब हे धुळ्यावरुन अकोला येथे जात होत ...
खामगाव: शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर झालेली असली तरी प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे या कामांना गती मिळत नसल्याचे चित्र असून सत्ताधारी हतबल झालेले दिसत आहेत. ...
खामगाव : शासनाने दिलेल्या कर्जमाफीमुळे बँकांच्या कर्जातून शेतकरी मुक्त झाले असले, तरी कित्येक शेतकर्यांच्या मानेभोवती खासगी वैध-अवैध सावकारांचे ‘पाश’ कायमच असल्याचे दिसून आले आहे. ...
खामगाव: खास सभेच्या सुचनेचा मुद्दा उपस्थित करीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सभेवर बहिष्कार टाकला. तीव्र निदर्शने आणि नारेबाजी करीत विरोधकांनी सभागृह सोडले. त्यामुळे शुक्रवारी काहीकाळ पालिकेत गोंधळ निर्माण झाला होता. ...
खामगाव : तालुक्यातील बोरी अडगाव येथे दोन गटात झालेल्या मारहाणीनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे बुधवारी सकाळी गावातील एकही दुकान उघडले नाही. ...