Khamgaon, Latest Marathi News
कंत्राटदारांच्या मोघम आणि अस्पष्ट उत्तरांमुळे पाच सदस्यीय समितीने कमालिचा संताप व्यक्त केला. ...
महिलांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी जागेचे पट्टे देण्यात यावे व शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी केली. ...
ज्य उत्पादन शुल्क विभागाने यादृष्टीने माहिती संग्रहीत करण्याचे काम तातडीने सुरु केले असून जिल्ह्यातील ४५८ तर अमरावती विभागातील २१५२ मद्यविक्रेते यामाध्यमातून अपडेट होणार आहेत. ...
शहर पोलीसांनी चोपडे विरोधात भा.दं.वि. कलम ४०९,४२०,४६८,४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ...
अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्य व ढिसाळ कारभारामुळे अनेकांचे घराचे स्वप्न भंगल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...
काही भागात नवीन रस्ते तयार करण्याचे काम सुरु आहे तर काही ठिकाणी जुन्याच रस्त्यांवर कारपेटसह सिलकोट करण्याचे काम सुरु आहे. ...
खामगाव तालुक्यातील १५ वर्षीय मुलीवर तिचा चुलत मामा याने ४ मे २०१७ च्या अगोदर तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. ...
पाणी वितरणाचे कोणतेही नियोजन न झाल्याने जिल्हयातील लाखो हेक्टरवरील पिके कोमजण्याच्या मार्गावर आहेत. ...