सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
खामगाव, मराठी बातम्या FOLLOW Khamgaon, Latest Marathi News
Khamgaon News : खासगी कंपनीतील कर्मचारी, कामगारांना जीवन विम्याचा लाभ मिळावा यासाठी पॉझिटिव्ह रूग्णांचे स्वॅब खरेदी विक्रीचे जाळे आता शहरातील खासगी रूग्णालयांपर्यंत पोहोचल्याचे समोर येत आहे. ...
PM Kisan Scheme : प्रत्येक तहसीलदाराला लॉगीन आयडी देण्यात येणार असून, आता तहसील कार्यालयामध्येच या योजनेत सहभागी होण्याकरिता नोंदणी करता येणार आहे. ...
Khamgaon News : खामगाव आगारातील ६७ पैकी बहुतांश बसेसना वरून टप्पर ठोकण्यात आले आहे. ...
Khamgaon Municipal counsil : बरीच शोधाशोध केल्यानंतर बांधकाम विभागाला मोजमाप पुस्तिकेचा शोध लागला. ...
Fake report of corona positive : निवासी वैद्यकीय अधिकाºयांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
Student killed in Khamgaon Panchayat Samiti chairman's car crash : खामगाव पंचायत समितीच्या सभापती मोरे यांच्या शासकीय वाहनाने रोहन शिवाजी महालेला धडक दिली. ...
Khamgaon News : गणपतीच्या मूर्ती बनवूनही मागणी न आल्यास, माल तसाच पडून राहण्याची भीती मूर्तिकारांसह व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे. ...
Crime News : भिक्षा मागणे हा काय? गुन्हा आहे काय? असा आर्त टाहो रायगड जिल्ह्यात हत्या करण्यात आलेल्या नाथजोगी समाजाच्या इसमाच्या आईने फोडला. ...