लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

कडक सॅल्यूट! कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 'त्याने' रिक्षाची केली रुग्णवाहिका, 500 रुग्णांना केली मदत - Marathi News | CoronaVirus Live Updates kerala man made his auto rickshaw in ambulance to help more than 500 corona patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 'त्याने' रिक्षाची केली रुग्णवाहिका, 500 रुग्णांना केली मदत

CoronaVirus Marathi News and Live Updates : देश कोरोनाच्या या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना काही कौतुकास्पद घटना समोर येत आहेत. ...

शरद पवारांनी पाडले काँग्रेसला 'खिंडार'; केरळची महिला नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार - Marathi News | Former Congress leader Lathika Subhash likely to join Sharad pawar's NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांनी पाडले काँग्रेसला 'खिंडार'; केरळची महिला नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Lathika Subhash news: काँग्रेस कार्य़ समितीचे सदस्य असलेले चाकोदेखील याच महिन्यात राष्ट्रवादीमध्ये आले होते. चाको यांनी 10 मार्चला काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी मुंबईत येत निवडणुकीचा प्रचार सुरु असताना शरद पवारांची भेट घेतली होती. ...

Tauktae Cyclone: मोदींनी महाराष्ट्र, केरळ यांना जादा मदत करावी, सुब्रमण्यम स्वामींचा मोदींना घरचा आहेर - Marathi News | Tauktae Cyclone: Modi should give extra help to Maharashtra, Kerala, Subramaniam Swamy gives Modi a home run | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tauktae Cyclone: मोदींनी महाराष्ट्र, केरळ यांना जादा मदत करावी, सुब्रमण्यम स्वामींचा मोदींना घरचा आहेर

Tauktae Cyclone: स्वामी यांनी ‘तौक्ते’ या चक्रीवादाळामुळे झालेल्या नुकसानभरपाईवरुन सरकारला घरचा अहेर दिला आहे. ...

कोरोनाकाळात कौतुक झालेल्या आरोग्यमंत्री शैलजा यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू, केरळच्या मुख्यमंत्र्यांचा धक्कादायक निर्णय  - Marathi News | Kerala CM's shocking decision to remove Health Minister Shailja from new cabinet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोरोनाकाळात कौतुक झालेल्या आरोग्यमंत्री शैलजा यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू, केरळच्या मुख्यमंत्र्यांचा धक्कादायक निर्णय 

Kerala Politics News : केरळमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले तरी केरळ सरकारने त्यांचे योग्य व्यवस्थापन केल होते. त्यामुळे केरळ सरकारचे आणि आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांचे कौतुक झाले होते. ...

Cyclone Tauktae Alert Maharashtra : कोकणवासीय तौक्ते चक्रिवादळाचा बंदोबस्त कसा करत आहे? Konkan - Marathi News | Cyclone Tauktae Alert Maharashtra: How are the people of Konkan managing Cyclone Tauktae? Konkan | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Tauktae Alert Maharashtra : कोकणवासीय तौक्ते चक्रिवादळाचा बंदोबस्त कसा करत आहे? Konkan

...

पालघर, रायगडला चक्रीवादळाची धडकी; केरळ, गुजरातसह राज्यात सतर्कतेचे आदेश  - Marathi News | Cyclone hits Palghar, Raigad; Vigilance orders in Kerala, Gujarat and state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघर, रायगडला चक्रीवादळाची धडकी; केरळ, गुजरातसह राज्यात सतर्कतेचे आदेश 

भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...

हवामान विभागाची 'सुखद'वार्ता! मॉन्सूनचे ३१ मे रोजी केरळला आगमन होणार - Marathi News | 'Pleasant' news from the weather department! Monsoon will arrive in Kerala on May 31 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवामान विभागाची 'सुखद'वार्ता! मॉन्सूनचे ३१ मे रोजी केरळला आगमन होणार

या वर्षी देशभरात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज.... ...

वाह रे वाह! पठ्ठयाने चक्क शरीरसंबंधासाठी केली ई-पासची मागणी, पोलिसांनी उचलून आणलं तर दिलं हे स्पष्टीकरण... - Marathi News | A person from Kerala asked for E-pass for outside sex, When caught he gives explanation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाह रे वाह! पठ्ठयाने चक्क शरीरसंबंधासाठी केली ई-पासची मागणी, पोलिसांनी उचलून आणलं तर दिलं हे स्पष्टीकरण...

एका व्यक्तीने बाहेर जाण्यासाठी ई-पासमध्ये दिलेलं कारण वाचून पोलिसही हैराण झाले. मग काय पोलीस या व्यक्तीच्या घरी पाठवण्यात आले आणि त्याची शाळा घेण्यात आली. ...