लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केदार शिंदे

केदार शिंदे

Kedar shinde, Latest Marathi News

प्रसिद्ध दिग्दर्शक-लेखक-निर्माता केदार शिंदे यांनीही पाहिलं होतं म्हणून रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमा मालिका आणि  रंगभूमीवरही केदार शिंदे यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. 'यांत सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदरपंत' अशा अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल.
Read More
विनाहेल्मेट आणि पोलीस टॅग लावून दुचाकी चालवणाऱ्यांची पोलखोल, केदार शिंदेंकडून ट्विटरवर फोटो पोस्ट - Marathi News | Kedar Shinde post Photo of two wheeler driver who drew without helment & having police tag | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनाहेल्मेट आणि पोलीस टॅग लावून दुचाकी चालवणाऱ्यांची पोलखोल, केदार शिंदेंकडून ट्विटरवर फोटो पोस्ट

अनेकजण हेल्मेटविना दुचाकी चालवतात. असाच एक दुचाकीस्वार केदार यांनी कॅमेऱ्यात कैद केला आणि ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला. ...

'द प्ले दॅट गोज राँग' आता मराठीत - Marathi News | 'The play that goes wrong' play now in Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द प्ले दॅट गोज राँग' आता मराठीत

लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे लवकरच एक नवेकोरे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. ...