लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केदार शिंदे

केदार शिंदे, मराठी बातम्या

Kedar shinde, Latest Marathi News

प्रसिद्ध दिग्दर्शक-लेखक-निर्माता केदार शिंदे यांनीही पाहिलं होतं म्हणून रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमा मालिका आणि  रंगभूमीवरही केदार शिंदे यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. 'यांत सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदरपंत' अशा अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल.
Read More
'पुढच्या पिढीला कळावं की..'; १ मे ला केदार शिंदे करणार महत्त्वपूर्ण घोषणा - Marathi News | director kedar shinde announces a biopic on legendary shahir sable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुढच्या पिढीला कळावं की..'; १ मे ला केदार शिंदे करणार महत्त्वपूर्ण घोषणा

Maharashtra shahir: शाहीर साबळे यांचे नातू लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे आपल्या आजोबांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर सादर करणार आहेत. ...

'एकच दिवस 'ती'चा मग...३६४ दिवस कोणाचे?', केदार शिंदेंच्या 'बाईपण भारी देवा!'च्या नवीन पोस्टर चर्चेत - Marathi News | Kedar Shinde's 'Baipan Bhari Deva!' movie poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एकच दिवस 'ती'चा मग...३६४ दिवस कोणाचे?', केदार शिंदेंच्या 'बाईपण भारी देवा!'च्या नवीन पोस्टर चर्चेत

Baipan Bhari Deva: ‘बाईपण भारी देवा’मध्ये सहा लोकप्रिय अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत, मात्र त्यांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. ...

“जात…जात नाही तोवर…”; ‘झुंड’ पाहिल्यानंतरची केदार शिंदेची पोस्ट चर्चेत - Marathi News | kedar shinde tweet on nagraj manjule jhund movie viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“जात…जात नाही तोवर…”; ‘झुंड’ पाहिल्यानंतरची केदार शिंदेची पोस्ट चर्चेत

Jhund : अनेक दिग्गजांनी नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तूर्तास ‘झुंड’च्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्टही व्हायरल होतेय. ...

'तू होतीस म्हणून मी आहे...'; दिग्दर्शक केदार शिंदे यांनी पत्नीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! - Marathi News | 'I am because you were ...'; Director Kedar Shinde shared special note on his wife's birthday! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू होतीस म्हणून मी आहे...'; दिग्दर्शक केदार शिंदे यांनी पत्नीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्या पत्नी लाइमलाइटपासून दूर राहतात. ...

Facebook to Meta: 'आता जीव अधिक "मेटा"कुटीला येणार'; फेसबुकचं नाव बदलताच केदार शिंदेंनी घेतली फिरकी - Marathi News | facebook name changed meta mark zuckerberg mega plan behind rebranding marathi director kedar shinde react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Facebook to Meta: 'आता जीव अधिक "मेटा"कुटीला येणार';केदार शिंदेंनी घेतली फिरकी

Facebook to Meta: कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी (२८ ऑक्टोबर) कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमात नाव बदलत असल्याची घोषणा केली. ...

'काय काय करतात आपल्यासाठी हे...', महापौरांच्या व्हिडीओवर केदार शिंदेंचे उपहासात्मक ट्विट - Marathi News | 'What do they do for you ...', Kedar Shinde's sarcastic tweet on the mayor's video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काय काय करतात आपल्यासाठी हे...', महापौरांच्या व्हिडीओवर केदार शिंदेंचे उपहासात्मक ट्विट

Kedar Shinde : प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक व निर्माते केदार शिंदे यांनी एक उपहासात्मक ट्विट केले आहे. ...

ते ‘सो कॉल्ड’ प्रतिष्ठित आहेत कुठे? साकीनाका बलात्कार प्रकरणावरून केदार शिंदे यांचा संताप - Marathi News | director Kedar Shindde reacts on sakinaka rape case mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ते ‘सो कॉल्ड’ प्रतिष्ठित आहेत कुठे? साकीनाका बलात्कार प्रकरणावरून केदार शिंदे यांचा संताप

Mumbai Rape Case: साकीनाका प्रकरणाच्या निमित्तानं मुंबई पोलिसांनी कुणी बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न करू नये, अशा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला आहे. ...

सामान्यांच्या जीवनाचा दहीकाला झालाय आणि राजकीय नेते..., केदार शिंदेची पोस्ट व्हायरल - Marathi News | director kedar shinde tweet on dahi handi festival goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामान्यांच्या जीवनाचा दहीकाला झालाय आणि राजकीय नेते..., केदार शिंदेची पोस्ट व्हायरल

आपल्या या पोस्टमध्ये केदार शिंदे यांनी राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...