लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

coronavirus : कोरोनाविरोधातील लढ्यासाठी केडीएमसीमधील शिवसेना नगरसेवकांनी दिले तीन महिन्यांचे मानधन - Marathi News | coronavirus: Shiv Sena councilors from KDMC pay three months' honorarium for fighting against corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : कोरोनाविरोधातील लढ्यासाठी केडीएमसीमधील शिवसेना नगरसेवकांनी दिले तीन महिन्यांचे मानधन

शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड, श्रेयस समेळ, माधुरी काळे यांनी त्यांचे तीन महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे. ...

बाजारात गर्दी करू नका, घराजवळ भाजीपाला उपलब्ध करून देणार, केडीएमसी आयुक्तांची घोषणा - Marathi News | Do not crowd the market, KDMC provide Vegetables near home - KDMC Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाजारात गर्दी करू नका, घराजवळ भाजीपाला उपलब्ध करून देणार, केडीएमसी आयुक्तांची घोषणा

भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची  भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी चौकाचौकामध्ये हातगाडी, छोटे टेम्पो अथवा गाडीच्या माध्यमातून भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्यात येणार. ...

coronavirus : संचारबंदीलाही लोक जुमानेनात; समजावण्यासाठी महापौर उतरल्या रस्त्यावर - Marathi News | coronavirus: KDMC mayor came out the road for awar the people about corona virus | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : संचारबंदीलाही लोक जुमानेनात; समजावण्यासाठी महापौर उतरल्या रस्त्यावर

कल्याण-कोरोना व्हायरसच्या प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. मात्र लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दुकान ... ...

आधीच कोरोनाची भीती, त्यात बेघर होण्याचे संकट - Marathi News | Already Corona's fears, now fear of becoming homeless | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधीच कोरोनाची भीती, त्यात बेघर होण्याचे संकट

एकीकडे कोरोनामुळे भीतीचे सावट असताना दुसरीकडे या घरांमध्ये राहणाऱ्यांवर बेघर होण्याचे संकट उभे राहिले आहे. यात प्रशासन आणि रहिवासी यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. ...

Coronavirus : केडीएमसीतही नागरिकांना येण्यास मज्जाव, अपवादात्मक परिस्थितीतच प्रवेश - Marathi News | Coronavirus: citizens are not allowed to enter in KDMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : केडीएमसीतही नागरिकांना येण्यास मज्जाव, अपवादात्मक परिस्थितीतच प्रवेश

कोरोनाचा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून महापालिका मुख्यालय तसेच प्रभाग समिती कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणा-या नागरिकांना आणि अभ्यागतांना ३१ मार्चपर्यंत पुढील आदेश होईपर्यंत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ...

कल्याण-डोंबिवली पालिकेत आता ११८ प्रभाग, ‘आय’ वॉर्ड होणार बाद - Marathi News | Now 118 ward in Kalyan-Dombivali Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवली पालिकेत आता ११८ प्रभाग, ‘आय’ वॉर्ड होणार बाद

बदलांमुळे महापालिका साधारण ११६ ते ११८ प्रभागांची राहील, यासाठी महापालिका हद्दीतील लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. ...

संघर्ष समितीने केला सरकारवर हल्लाबोल, २७ गावांचीच नगरपालिका हवी - Marathi News | The conflict committee attacked the government, 27 villages should be municipal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संघर्ष समितीने केला सरकारवर हल्लाबोल, २७ गावांचीच नगरपालिका हवी

शनिवारी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केडीएमसीतील २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याचा आणि नऊ गावे महापालिकेत ठेवण्याचा निर्णय जाहीर केला; परंतु हा निर्णय २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेची मागणी करणाऱ्या सर्वपक्षीय संघर्ष समितीला मान्य नाही. ...

केडीएमसीतील २७ पैकी १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray Announces Independent City Council of 18 Villages in KDMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीतील २७ पैकी १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

फडणवीस सरकारच्या काळात या २७ गावांचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश करण्याबाबतचा निर्णय झाला होता. तेव्हापासून विविध नागरी संघटनांनी आंदोलने केली होती. ...