लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

‘त्या’ वस्तुस्थितीदर्शक अहवालाचे काय झाले?; जास्तीत जागा मिळवण्यासाठी काँग्रेस आग्रही - Marathi News | What happened to ‘that’ factual report ?; Congress insists on getting maximum seats | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘त्या’ वस्तुस्थितीदर्शक अहवालाचे काय झाले?; जास्तीत जागा मिळवण्यासाठी काँग्रेस आग्रही

काँग्रेस प्रभारींनी मागविला होता अहवाल : जास्त जागा मिळविण्याचा प्रयत्न ...

बिल्डरने भरले पाच कोटी ४७ लाख रुपये; अभय योजनेचा फायदा - Marathi News | Builder pays Rs 5 crore 47 lakh; Benefit of Abhay Yojana | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बिल्डरने भरले पाच कोटी ४७ लाख रुपये; अभय योजनेचा फायदा

थकीत ओपन लॅण्डच्या करापोटी वाचले चार कोटी ...

कल्याण एफ केबीनच्या रस्त्याचे दोन वेळा उद्घाटन - Marathi News | Twice inauguration of Kalyan F Cabin Road | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण एफ केबीनच्या रस्त्याचे दोन वेळा उद्घाटन

Kalyan Dombivali News: शिवसेना भाजप आमने सामने; श्रेय घेण्यावरुन भाजप आमदारो साधला शिवसेनेवर निशाणा ...

कल्याण जिल्हा राष्ट्रवादीत लवकरच फेरबदल; सक्षम कार्यकर्त्यांना संधी - Marathi News | Kalyan District NCP reshuffle soon; Opportunity for competent workers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण जिल्हा राष्ट्रवादीत लवकरच फेरबदल; सक्षम कार्यकर्त्यांना संधी

गटबाजीची दखल, आता जिल्हाध्यक्षपदाची धुरा माजी आमदार व ज्येष्ठ नेते जगन्नाथ (अप्पा) शिंदे आणि कार्याध्यक्षपदाची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. वंडार पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ...

गणेशोत्सवाच्या तुलनेत रुग्ण कमीच; दुसऱ्या लाटेची शक्यता, केडीएमसीची आरोग्य यंत्रणा सज्ज - Marathi News | Fewer patients compared to Ganeshotsav; Possibility of second wave, KDMC's health system ready | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणेशोत्सवाच्या तुलनेत रुग्ण कमीच; दुसऱ्या लाटेची शक्यता, केडीएमसीची आरोग्य यंत्रणा सज्ज

जूनपासून अनलॉक सुरू झाले. त्यानंतर गणेशोत्सवात नागरिकांनी खूपच सूट घेतली. त्याचाच परिणाम म्हणून गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढली होती. ...

पलावा उड्डाणपुलाच्या आराखड्यास रेल्वेची मंजुरी; महिनाभरात कामास प्रारंभ  - Marathi News | Railway approval for Palawa flyover layout; Start work within a month | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पलावा उड्डाणपुलाच्या आराखड्यास रेल्वेची मंजुरी; महिनाभरात कामास प्रारंभ 

श्रीकांत शिंदे - भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहापदरी काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. पलावा सर्कलजवळ देसाई खाडी ते काटई टोलनाक्यादरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ...

केडीएमसीचे अग्निशमन दल अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज; ताफ्यात ५५ मीटरची उंच शिडी - Marathi News | KDMC fire brigade equipped with state-of-the-art facilities; 55 meter high ladder in the convoy | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीचे अग्निशमन दल अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज; ताफ्यात ५५ मीटरची उंच शिडी

७० मीटर उंच शिडी घेण्याचा प्रस्ताव, मनपा हद्दीतील आगीच्या घटनांचा साप्ताहिक अहवाल दरमहिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला जातो. ...

कल्याण डोंबिवलीतील नाट्यगृहांच्या भाड्यात 75 टक्के सूट; आयुक्तांची माहिती - Marathi News | 75 per cent discount on theater rent in Kalyan Dombivali; Information of the Commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीतील नाट्यगृहांच्या भाड्यात 75 टक्के सूट; आयुक्तांची माहिती

कोरोना काळात मार्च महिन्यापासून नाटय़गृहे बंद होती. नाटय़गृहे मर्यादीत क्षमतेनुसार सुरु करण्यास परवानगी दिली आहे ...