लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका, मराठी बातम्या

Kdmc, Latest Marathi News

७२ अधिकाऱ्यांविरोधात कारवाईला परवानगी द्या; ‘एसीबी’ने नगरविकास विभागाकडे मागितली दाद - Marathi News | Allow action against 72 officers; ACB asked for Urban Development Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :७२ अधिकाऱ्यांविरोधात कारवाईला परवानगी द्या; ‘एसीबी’ने नगरविकास विभागाकडे मागितली दाद

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांना जबाबदार असलेल्या ७२ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सरकारच्या नगरविकास विभागाकडे परवानगी मागितली आहे. ...

अनाधिकृत बांधकामावर केडीएमसीची कारवाई, स्थानिकांनी केला विरोध - Marathi News | The action of KDMC on unauthorized constructions, the locals protested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनाधिकृत बांधकामावर केडीएमसीची कारवाई, स्थानिकांनी केला विरोध

आयरे गाव परिसरातील ३१ खोल्यांसह १७ चाळींची प्लिंथची अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. त्यावेळी स्थानिकांसह रहिवाशांनी कारवाईला प्रचंड विरोध केला. ...

केडीएमसीच्या अभियंत्यावर प्राणघातक हल्ला  - Marathi News | KDMC engineer deadly attack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केडीएमसीच्या अभियंत्यावर प्राणघातक हल्ला 

रामनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. ...

पाणीबिल थकवले : सरकारी कार्यालयांचा पाणीपुरवठा केला खंडित - Marathi News | Water supply to government offices is broken | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणीबिल थकवले : सरकारी कार्यालयांचा पाणीपुरवठा केला खंडित

कल्याण-डोंबिवली महापालिकेने मालमत्ताकर व पाणीपट्टीवसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी मोहीम अधिक गतिमान केली आहे. ...

डॉक्टरांची भरती प्रक्रिया लांबणीवर - Marathi News | Prolong the recruitment process of the doctor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉक्टरांची भरती प्रक्रिया लांबणीवर

कल्याण-डोंबिवली महापालिकेची रुग्णालये व नागरी आरोग्यसेवा केंद्रांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११५ पदे मंजूर आहेत. मात्र, केवळ ५० पदेच भरली आहेत. ...

थकबाकीदारांभोवती आवळला फास; केडीएमसीची धडक कारवाई - Marathi News | False tussle around the defaulting; Striking action of KDMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थकबाकीदारांभोवती आवळला फास; केडीएमसीची धडक कारवाई

‘ब’ प्रभागातील सहा मालमत्तांचा केला लिलाव ...

परिवहन सभापतीपदाच्या निवडणुकीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for election for the post of Transportation Chairman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परिवहन सभापतीपदाच्या निवडणुकीची प्रतीक्षा

शिवसेनेची टर्म : संधी कोणाला? कामकाज जूनमध्येच ...

फेरीवाला बसल्यास फोटो काढा अन् संपर्क साधा! - Marathi News | If the hawker is sitting, take photographs and contact us! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेरीवाला बसल्यास फोटो काढा अन् संपर्क साधा!

महापालिकेच्या लोगोसह केलेल्या फलकबाजीने वेधले लक्ष; केडीएमसी प्रशासन मात्र अनभिज्ञ ...