"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
Kaviya Maran Latest News, मराठी बातम्या FOLLOW Kaviya maran, Latest Marathi News Kaviya Maran SRH Owner काव्या मारनचा जन्म ६ ऑगस्ट १९९२ रोजी चेन्नईमध्ये झाला. ३२ वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. ती सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमची मालक आणि सीईओ आहे. याशिवाय काव्याचे आजोबा एम करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते. काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉम केले आहे, त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. Read More
SRH संघाला अगदी मनापासून चीअर करते, असेही ती म्हणाली आहे. ...
संघ अडचणीत असताना स्टब्स अन् निगम दोघांनी डाव सावरला, पण... ...
पॅट कमिन्सनं आपल्या पहिल्या स्पेलमध्ये प्रत्येक षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्याचे पाहायला मिळाले. ...
१३ धावांत आघाडीचे ४ फलंदाज परतले तंबूत; क्लासेन-अभिनव मनोहर जोडीमुळे मोठं संकट टळलं ...
अर्धा हंगाम संपला तरी SRH च्या संघातील सर्वात महागड्या गड्याच्या भात्यातून मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही. ...
वानखेडेच्या मैदानात रंगणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात संघाच्या कामगिरीसह स्वत:च्या गोलंदाजीतील धार दाखवून देण्याचे दुहेरी चॅलेंज ऑरेंज आर्मीच्या कॅप्टनसमोर असेल. ...
संघ मालकीण काव्या मारनला ही गोष्ट खटकली अन् ती चिडल्याचेही पाहायला मिळाले. ...
या करोडपती छोरीनं आधी त्याला 'लखपती' केलं; यंदाच्या हंगामात कोट्यवधीत खेळतोय हा युवा क्रिकेटर ...