Kaviya Maran SRH Owner काव्या मारनचा जन्म ६ ऑगस्ट १९९२ रोजी चेन्नईमध्ये झाला. ३२ वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. ती सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमची मालक आणि सीईओ आहे. याशिवाय काव्याचे आजोबा एम करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते. काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉम केले आहे, त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. Read More
Aniruddhacharya Maharaj on Kaviya Maran: 'द हंड्रेड' लीगमध्ये काव्या मारन यांच्या सनरायझर्स लीड्स संघाने पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदचा समावेश केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ...
Kaviya Maran News: आयपीएलमधील लोकप्रिय संघ सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन सध्या सोशल मीडियावर खूप ट्रोल झाल्या आहेत. इंग्लंडमधील द हंड्रेड लीगमध्ये आपल्या सनरायझर्स लीड्स या संघासाठी एका पाकिस्तानी खेळाडूला संघात स्थान दिल्याने हा मोठा वाद ...
Kavya Maran Sunrisers Leeds Picks Pakistan Abrar Ahmed: द हंड्रेड २०२६ या स्पर्धेच्या लिलावात सनरायझर्स लीड्ससंघाने पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमदला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. गुरुवारी लंडन येथील पिकाडिली लाइट्स येथे पार पडलेल्या या लिलावानंतर ...