CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. ...
या गुंडांविरोधात २६ गुन्हे महाराष्ट्र नियोजित गुन्हेगारी अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल आहेत. रवी पुजारी यांच्याविरोधात ११ प्रकरणात रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली आहे. ...
सराफी दुकानातील दरोड्याप्रकरणी पोलिसांनी अलीकडेच अटक केलेल्या एका कुविख्यात दरोडेखोराला कोरोनाची बाधा झाली आहे, त्यामुळे कॅम्प पोलीस स्थानकासह हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
एका एअरमनने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग सेंटर येथे घडली. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यावर अनेक ठिकाणी नातेवाईकांनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवल्याच्या घटना घडत आहेत. ...
CoronaVirus कर्नाटकची राजधानी बेंगळुरूपासून 127 किमी लांब असलेल्या तुमकुर जिल्ह्यातील गोडकेरे गावामध्ये हा गुराखी राहतो. त्याला कोरोना झाल्याचे निदान झाल्याने तो राखत असलेल्या 47 बकऱ्यांना क्वारंटाईन केले आहे. भारतातील अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. ...
कर्नाटकात उद्या गुरुवारपासून इयत्ता दहावीच्या अर्थात एसएसएलसीच्या बोर्ड परीक्षेला प्रारंभ होत असून ८.५० लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गामुळे बेळगांव जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्या ...