आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
हुबळी- कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दिवसेंदिवस प्रचाराला वेग येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांच्या म्हैसूर जिल्ह्यातील चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघातून तसेच बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथून निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही जागांवरुन आपण विजयी ह ...
विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आल्यामुळे विविध राजकीय पक्षांचे नेते, अभ्यासक, पत्रकार यांची वर्दळ कर्नाटकाच्या विविध भागांमध्ये वाढली आहे. कर्नाटकाच्या उत्तर भागातील एरव्ही फारसे चर्चेत नसणारे विमानतळ आता या येण्याजाण्याने चांगलेच गजबजले आहेत. ...
काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सिद्धरामय्या यांना खरे आव्हान त्यांच्याच मतदारसंघात जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवाराचे आहे. ही व्यक्ती म्हणजे त्यांचेच एकेकाळचे सहकारी जी. टी देवेगौडा. ...
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींनीही जोर धरला आहे. देशातल्या 20 राज्यांत सत्तेत असलेल्या एनडीएला कर्नाटकातही मोठं यश मिळण्याची चिन्हे आहेत. ...
कर्नाटकात निवडणुकीत मतदानासाठी जात हा मुद्दा राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण त्याचा मतदानाशी थेट संबंध आहे. कर्नाटक निवडणुकीसंदर्भातील दहा महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या ...
देशातील २० राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला आता कर्नाटक जिंकण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा कामाला लागलेत. पण, २०१३च्या निवडणुकीत ज्या दोन नेत्यांमुळे भाजपाला फटका बसला होता, त्यांच्यावरच यावेळी भाजपाची भिस्त असेल, असं रा ...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाची मते मिळवण्यासाठी काँग्रेस व भाजपाची जोरदार धावपळ सुरू असून, जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे नेते व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेही त्यात मागे नाहीत. ...