लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

Video : पूरग्रस्तांसाठी चक्क डोक्यावर तांदळाचे पोते वाहून नेतोय 'तहसिलदार' - Marathi News | Tehsildar of Belthangady taluk in Dakshina Kannada district, conducted a rice bag for flood affected people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : पूरग्रस्तांसाठी चक्क डोक्यावर तांदळाचे पोते वाहून नेतोय 'तहसिलदार'

एनडीआरएफ आणि सैन्याच्या जवानांनी जीवाची बाजी लावून हजारो नागरिकांचे जीव वाचवले. ...

कर्नाटकमधील फोन टॅपिंगच्या चौकशीची काँग्रेसकडून मागणी - Marathi News | Congress demands probe into phone tapping in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमधील फोन टॅपिंगच्या चौकशीची काँग्रेसकडून मागणी

यापूर्वीच्या सरकारच्या काळात फोन टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप होत असून त्याबाबत चौकशी करण्याची मागणी अनेक काँग्रेस नेत्यांनी केली आहे. ...

पुनर्विकासासाठी अनोखी शक्कल; पूरग्रस्त गावांना मिळणार अंबानी, अडाणी आणि टाटांचे नाव? - Marathi News | Bs Yediyurappa Offers To Rename Villages With Those Of Companies That Will Pay Over Rs10 Crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुनर्विकासासाठी अनोखी शक्कल; पूरग्रस्त गावांना मिळणार अंबानी, अडाणी आणि टाटांचे नाव?

पूरग्रस्त गावाच्या विकासासाठी कर्नाटक सरकारकडून निधी जमा करण्याचं काम सुरु आहे. ...

Video viral : तरुणी म्हणाली 'जय श्रीराम' सर, कन्हैय्या कुमार म्हणाले... - Marathi News | Video viral: Young girl says 'Jai Shriram' sir, Kanhaiya Kumar said in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video viral : तरुणी म्हणाली 'जय श्रीराम' सर, कन्हैय्या कुमार म्हणाले...

कर्नाटकमधील कम्युनिष्ट पक्षाचे नेते बीव्ही ककिलाया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंगळुरू येथए युवकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...

केरळ, कर्नाटकात पुरामुळे ६ लाख लोकांचे स्थलांतर, ५0 लोक बेपत्ता - Marathi News | Floods : 5 lakh people Shifted in Safe place in Kerala & Karnataka, 50 missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळ, कर्नाटकात पुरामुळे ६ लाख लोकांचे स्थलांतर, ५0 लोक बेपत्ता

केरळच्या काही भागांतील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. मलप्पुरम तथा वायनाडमध्ये भूस्खलनामुळे कवलप्परा आणि पुथुमाला भागात मदतकार्य सुरूच आहे. ...

VIDEO: बेळगावमध्ये पुराचा फटका, मगरीने घेतला घराच्या छताचा आसरा! - Marathi News | VIDEO: A crocodile lands on roof of a house in flood-affected Raybag taluk in Belgaum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: बेळगावमध्ये पुराचा फटका, मगरीने घेतला घराच्या छताचा आसरा!

कर्नाटकातील बेळगाव जिल्हात पुराचा फटका बसला आहे. ...

दक्षिण भारतात पुराचा कहर : बळींची संख्या शंभरावर - Marathi News |  Floods wreak havoc in southern India: number of victims on hundreds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण भारतात पुराचा कहर : बळींची संख्या शंभरावर

दक्षिण भारतातील पूरबळींची संख्या शंभरावर गेली आहे. रविवारपर्यंत पूरबळींची संख्या केरळमध्ये ७२ व कर्नाटकमध्ये ३१ इतकी झाली. ...

Floods : महाराष्ट्रासह चार राज्यात पावसाचा कहर; 125 जणांचा मृत्यू - Marathi News | flood hits worst 4 states more than 125 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Floods : महाराष्ट्रासह चार राज्यात पावसाचा कहर; 125 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सलग काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...