बेळगावात सोमवारी दुपारी एका दहा वर्षाच्या मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोना रुग्णांची संख्या १२२ इतकी झाली आहे. झाल्या आहेत. दुसरीकडे कर्नाटक राज्यात ६९ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून राज्याचा आकडा २१५८ वर पोहोचला आहे. ...
कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यात नव्याने २१६ कोरोनाबाधितांची भर पडल्यामुळे शनिवार राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण १९५९ इतकी झाली आहे. ...
कर्नाटक राज्यात नवीन 63 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून एकूण आकडा 1458 वर पोहोचला आहे. बेळगावात बुधवारी एकही रुग्ण वाढला नाही, हे दिलासादायक असून याशिवाय दोघेजण कोरोना मुक्त झाले आहेत. ...
एक नेक काम रह गया था, शायद वो हमारे नसीब मे था... सध्या रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात हेच पवित्र काम आमच्या हातून व्हायचे असावे. असिफ सैय्यद यांचे कोणीही नातेवाईक नसताना त्यांच्या मृतदेहावर क-हाडात दफनविधी करावा लागला. ‘एक नेक काम रह गया था, शायद ...
बेळगावात आणखी दोघे जण कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण पोजिटिव्ह रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे तर कर्नाटक राज्यात सकाळच्या बुलेटिन मध्ये 84 नवीन रुग्ण सापडले आहेत.राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1231 झाली असून एकूण 84 पैकी 57 रुग्ण मुंबई महार ...