लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

भीमा नदीपात्रावरील दुहेरी रेल्वे मार्गावरील सेतूची उभारणी पूर्ण - Marathi News | Completion of construction of double railway bridge over Bhima river basin | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भीमा नदीपात्रावरील दुहेरी रेल्वे मार्गावरील सेतूची उभारणी पूर्ण

रेल्वे मंत्र्यांनी केले काम पूर्ण झाल्याचे फोटो ट्विट; होटगी ते लच्याणपर्यंत ६७० मीटरचा पूल ...

'हिंदू सत्तेत असतील तरच मंदिरं वाचतील, धर्म सुरक्षित राहील'; भाजपा नेत्याचं विधान - Marathi News | bjp tejasvi surya wades controversy says control state power hindus absolutely essential | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंदू सत्तेत असतील तरच मंदिरं वाचतील, धर्म सुरक्षित राहील'; भाजपा नेत्याचं विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झालं. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने ट्विट केलं आहे.  ...

धक्कादायक! CM येडियुरप्पांच्या संपर्कात आलेले 6 लोक कोरोना पॉझिटिव्ह, क्वारंटाइन 75 जणांत 3 उपमुख्यमंत्री - Marathi News | CoronaVirus Marathi News Karnataka 6 primary contacts of yediyurappa tested Corona positive 3 deputy cm among 75 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! CM येडियुरप्पांच्या संपर्कात आलेले 6 लोक कोरोना पॉझिटिव्ह, क्वारंटाइन 75 जणांत 3 उपमुख्यमंत्री

पहिल्या बॅचमध्ये ज्या 30 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती, त्यांत संक्रमित आढळून आलेल्या या 6 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. इतर 45 कर्मचाऱ्यांचे अहवाल अद्याप यायचे आहेत. ...

CoronaVirus News : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus Marathi News Former Karnataka CM Siddaramaiah tested positive COVID19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कोरोनाची लागण

CoronaVirus Marathi News and Live Updates: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

लॉकडाऊनमुळे भारतात अडकली परदेशी महिला, ३ महिन्यात करू लागली शेती अन् शिकली कन्नड भाषा! - Marathi News | Spanish woman stuck in India since lockdown learnt farming and southern language | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लॉकडाऊनमुळे भारतात अडकली परदेशी महिला, ३ महिन्यात करू लागली शेती अन् शिकली कन्नड भाषा!

आता तुम्ही एखाद्या अनोळखी देशात अडकून पडता तेव्हा किती अडचणी येऊ शकतात याची कल्पना करू शकता. पण Tresna Soraino साठी ही स्थिती जणू वरदानच ठरली. ...

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल - Marathi News | Karnataka Chief Minister B. S. Yeddyurappa infected with corona, hospitalized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. ...

coronavirus: रुग्णवाढीचा प्रचंड वेग, अपूर्ण आरोग्य सुविधा, या पाच राज्यातील परिस्थिती वाढवतेय सरकारची चिंता - Marathi News | coronavirus: The rapid pace of increase Corona patient, these five states growing concern of government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: रुग्णवाढीचा प्रचंड वेग, अपूर्ण आरोग्य सुविधा, या पाच राज्यातील परिस्थिती वाढवतेय सरकारची चिंता

देशात अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी काही राज्यांमध्ये कोरोनाच्या फैलावाने घेतलेल्या वेगाने सरकारची चिंता वाढवली आहे. ...

ऑनलाईन शिक्षणासाठी आईनं गहाण ठेवलं 'सौभाग्याचं लेणं'; मुलांसाठी खरेदी केला टीव्ही - Marathi News | Mother sold mangal sutra for the education of children bought tv | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऑनलाईन शिक्षणासाठी आईनं गहाण ठेवलं 'सौभाग्याचं लेणं'; मुलांसाठी खरेदी केला टीव्ही

पुस्तक, वह्या यांची जागा आता लॅपटॉप आणि स्मार्टफोनने घेतली आहे.  ...