सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. हा पहिल्यांदाच झाला, असे नाही. यापूर्वीही कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे काढण्याचे काम झाले होते. ...
chhatrapati shivaji maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा तरुण हा Congressचा कार्यकर्ता असल्याचा दावा BJPने केला आहे. तसेच या तरुणाचे काँग्रेसचे कर्नाटकमधील बडे नेते डी.के. शिवकुमार यांच्यासह इतर नेत्यांसोबतचे फोटेही आता व्हायरल होत आहेत. ...
Anti-Conversion Law : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अलीकडेच पत्रकारांना सांगितले होते की, विविध मठांतील संतांनी धर्मांतरावर बंदी घालण्यासाठी कायदा आणण्याचे आवाहन राज्य सरकारला केले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे असल्याचं संतापजनक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी केले होते. ...
शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठी माणसाचे दैवत नसून संपूर्ण हिंदुस्थानातील तमाम शिवप्रेमींचे दैवत आहेत. असे असूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी ही घटना क्षुल्लक असल्याचे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी आहे. ...