लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

'देशद्रोह स्वस्त झालाय, भाजपशासित राज्यांमध्ये काहीही केले तरी गुन्हा दाखल होतो' - Marathi News | Sanjay Raut News | shivsena MP Sanjay Raut allegation on BJP over Karnataka shivaji maharaj statue matter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देशद्रोह स्वस्त झालाय, भाजपशासित राज्यांमध्ये काहीही केले तरी गुन्हा दाखल होतो'

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्यावरुन संजय राऊत यांनी भाजपर टीका केली आहे. ...

धक्कादायक! ४० कोटी रूपयांच्या संपत्तीसाठी महिलेचा खून, आरोपी पती आणि मुलीला अटक - Marathi News | Woman murdered over 40 crore property, husband and daughter arrested by Karnataka police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ४० कोटी रूपयांच्या संपत्तीसाठी महिलेचा खून, आरोपी पती आणि मुलीला अटक

Husband and Daughter Killed Women : पोलिसांनी सांगितलं की, पती आणि मुलीने मृत महिला अर्चनाची संपत्ती मिळवण्यासाठी तिच्या हत्येचा प्लान केला होता. पोलिसांनी सांगितलं की, प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेज व तक्रारीच्या आधारावर चौकशी केली गेली. ...

"बोम्मई यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवराय नसते तर तुमचीही...," - Marathi News | shiv sena saamna editorial slams karnataka cm basavaraj bommai chatrapati shivaji maharaj statue bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बोम्मई यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवराय नसते तर तुमचीही...,"

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणी शिवसेनेचा हल्लाबोल. ...

निष्काळजीपणाचा कळस! शाळेतील मध्यान्ह भोजनात सापडली मेलेली पाल, 80 मुलं पडली आजारी  - Marathi News | dead lizard found in midday meal at karnataka school 80 students fall sick | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणाचा कळस! शाळेतील मध्यान्ह भोजनात सापडली मेलेली पाल, 80 मुलं पडली आजारी 

Dead Lizard Found In Midday Meal : शाळेत लहान मुलांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनात मेलेली पाल आढळून आली आहे. ...

लोकांचे बळी जात असल्याने धर्मांतर विरोधी कायदा, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दिली माहिती - Marathi News | Anti conversion law in Karnataka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकांचे बळी जात असल्याने धर्मांतर विरोधी कायदा, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दिली माहिती

धर्मांतरामुळे उडपीमद्ये दोन तर मंगळूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळेच हा कायदा आणल्याचे गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी सांगितले. ...

'कलबुर्गी, दाभोळकर अन् आता आदित्य ठाकरेंच्या धमकीचं कनेक्शनही कर्नाटक' - Marathi News | Kalburgi, Dabholkar and now Aditya Thackeray's threatening connection to Karnataka, nawab malik in viddhansabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कलबुर्गी, दाभोळकर अन् आता आदित्य ठाकरेंच्या धमकीचं कनेक्शनही कर्नाटक'

कर्नाटकातून एकाने आदित्य ठाकरे यांना धमकी दिली आहे. या गंभीर विषयावर बोलताना नवाब मलिक यांनी एसआयटी नेमण्याची मागणी केली. ...

'शिवाजी महाराज देशाचे सम्राट', कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं मत; शिवपुतळा विटंबनाप्रकरणी दिले कारवाईचे आश्वासन - Marathi News | Shivaji Maharaj is the emperor not only of Maharashtra but also of the country Karnataka Home Minister Arga Gyanendra expressed his views | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'शिवाजी महाराज देशाचे सम्राट', कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं मत; शिवपुतळा विटंबनाप्रकरणी दिले कारवाईचे आश्वासन

शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांची भेट घेऊन शिवपुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली. ...

म्हैसाळ जवळ कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन, पोलीस-शिवसैनिकांच्यात बाचाबाची - Marathi News | Burning of Karnataka CM statue near Mahisal clash between police and Shiv Sainik | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :म्हैसाळ जवळ कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन, पोलीस-शिवसैनिकांच्यात बाचाबाची

आंदोलन स्थळी कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये यांची दोन्ही राज्यांनी खबरदारी घेतली होती. आंदोलन झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस व कर्नाटक पोलीसांनी एकत्र येत फोटो काढला. ...