लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

Hijab Row: हिजाबवरील शैक्षणिक संस्थांमधील बंदी योग्यच; कर्नाटक हायकोर्टाचा मोठा निर्णय - Marathi News | karnataka high court said wearing hijab is not essential religious practice of islamic faith and dismisses writ petitions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिजाबवरील शैक्षणिक संस्थांमधील बंदी योग्यच; कर्नाटक हायकोर्टाचा मोठा निर्णय

Hijab Row: कर्नाटक हायकोर्टाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. ...

..अन् डॉक्टरांच्या लक्षात आलं, अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या कर्नाटकातील तरुणावर सांगलीत गुन्हा - Marathi News | Sangli crime against a young man from Karnataka for marrying a minor girl | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..अन् डॉक्टरांच्या लक्षात आलं, अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या कर्नाटकातील तरुणावर सांगलीत गुन्हा

ती गरोदर राहिल्यानंतर माहेरच्या लोकांनी प्रसूतीसाठी तिला सांगलीत आणले होते. दोन दिवसांपूर्वी ती शासकीय रुग्णालयात प्रसूत झाली. यावेळी ती अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. ...

Karnatak Assembly Budget: शेतकऱ्यांना 24,000 कोटींचे कर्ज, कर्नाटक सरकारने सादर केला 2.6 लाख कोटींचा अर्थसंकल्प - Marathi News | Karnatak | Assembly Budget | Rs 24,000 crore loan to farmers, Karnataka government presents budget of Rs 2.6 lakh crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना 24,000 कोटींचे कर्ज, कर्नाटक सरकारने सादर केला 2.6 लाख कोटींचा अर्थसंकल्प

आजपासून कर्नाटक विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज 2022-23 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. ...

Russia Ukraine War : ९७ टक्के असूनही भारतात मेडिकलला प्रवेश मिळाला नाही, म्हणून...; यूक्रेनमध्ये मुलाला गमावलेल्या बापानं मांडली व्यथा - Marathi News | russia ukraine war vladimir putin navin shekhrappa death ukraine father puc karnataka medical seat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :९७ टक्के असूनही भारतात मेडिकलला प्रवेश नाही, म्हणून...; मुलाला गमावलेल्या बापानं मांडली व्यथा

Russia Ukraine War : आपल्याकडे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते. पण परदेशात कमी खर्चात शिक्षण मिळत असल्याचं सांगत नवीन शेखरप्पाच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख. ...

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत कर्नाटकातील तरुणाने अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार - Marathi News | Young man from Karnataka sexually abuses a minor girl, threatening to make the pornographic photo viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत कर्नाटकातील तरुणाने अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार

Sexual Abuse Case : नौपाडा पोलिसांनी केली अटक ...

मुलाला झाला गंभीर आजार तर उपचारासाठी माजी पोलीस बनला चोर, मग झालं असं काही - Marathi News | Son got serious illness then former policeman became a thief for treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाला झाला गंभीर आजार तर उपचारासाठी माजी पोलीस बनला चोर, मग झालं असं काही

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव नजीर अहमद इमरान असून त्यांचं वय ६१ वर्षे आहे. पोलिसांनुसार, नजीरने भारतात येण्याआधी ९ वर्षे बहरीनमध्ये पोलिसात नोकरी केली होती.  ...

संस्थांतील गणवेशाचा नियमच पाळा; कर्नाटक हायकोर्टाचे निर्देश; धार्मिक वस्त्रांना मात्र मनाई - Marathi News | Follow the rules of uniforms in institutions Karnataka High Court directions no Religious clothing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संस्थांतील गणवेशाचा नियमच पाळा; कर्नाटक हायकोर्टाचे निर्देश; धार्मिक वस्त्रांना मात्र मनाई

ज्या शिक्षण संस्थांमध्ये गणवेशाचा नियम असेल, तो तेथील विद्यार्थ्यांनी पाळलाच पाहिजे, असे आदेश कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश रितुराज अवस्थी यांनी दिले आहेत. ...

Harsha Murder Case : बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी 8 आरोपींना अटक, कर्नाटकात तणाव - Marathi News | bajrang dal activist harsha murder case 8 accused arrested karnataka shivmogga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी 8 आरोपींना अटक, कर्नाटकात तणाव

Harsha Murder Case : कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यानुसार मंगळवारपर्यंत या प्रकरणातील 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. तर अन्य दोघांना बुधवारी अटक करण्यात आली. ...