लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

गुजरातनंतर कर्नाटकातील शाळांमध्येही भगवद्गीता शिकवली जाऊ शकते, शिक्षणमंत्र्यांचे संकेत - Marathi News | karnataka education minister bc nagesh on introducing bhagavad gita in syllabus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातनंतर कर्नाटकातील शाळांमध्येही भगवद्गीता शिकवली जाऊ शकते, शिक्षणमंत्र्यांचे संकेत

Bhagavad Gita : याआधी गुजरातच्या भाजप सरकारने इयत्ता 6-12 च्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. ...

रुम एकच, दिली दोघा ग्राहकांना; हिऱ्याच्या बांगड्यांची झाली चोरी, बेळगावमधील घटना - Marathi News | Theft of diamond bangles from a hotel room, incident in Belgaum | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रुम एकच, दिली दोघा ग्राहकांना; हिऱ्याच्या बांगड्यांची झाली चोरी, बेळगावमधील घटना

हॉटेलमधून एक ग्राहक आपल्या रूमला लॉक करुन बाहेर पडला. दरम्यान दुपारी येथील कर्मचाऱ्यांनी हॉटेलमध्ये आलेल्या जोडप्याला शेजारची रूम देण्याऐवजी तीच रूम दुसऱ्या ग्राहकाला दिली. त्यामुळे नेमकी चोरी कोणी केली? हा प्रश्न. ...

संपादकीय: एका अविद्येचा अनर्थ ! - Marathi News | The education of girls should not be stopped while arguing whether there should be hijab in uniform or not. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: एका अविद्येचा अनर्थ !

 गणवेशामध्ये हिजाब असावा की नसावा, असा वाद करताना मुलींचे शिक्षण थांबता कामा नये. ...

हिजाबबंदी योग्यच; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय, विरोधातील याचिका फेटाळल्या - Marathi News | Hijab ban is appropriate; Karnataka High Court's decision rejects petitions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिजाबबंदी योग्यच; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय, विरोधातील याचिका फेटाळल्या

न्यायालयाच्या निर्णयाविराेधात एका मुस्लिम विद्यार्थ्याने सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...

HighCourt: हिजाब घालणे धर्मस्वातंत्र्याचा भाग नाही, अ‍ॅड. असीम सरोदेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Wearing hijab is not part of religious freedom, adv. Asim Sarode clearly stated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिजाब घालणे धर्मस्वातंत्र्याचा भाग नाही, अ‍ॅड. असीम सरोदेंनी स्पष्टच सांगितलं

हिजाब हा विषय आता सर्वोच्च न्यायालयात नक्की जाईल आणि तो सर्वोच्च न्यायालयात जावा अशी कट्टरवादी मुस्लिम राजकारण करणाऱ्यांची जशी इच्छा आहे तशीच इच्छा कट्टरवादी हिंदुत्व मिरवणाऱ्यांची आहे. ...

Hijab Row: हिजाबप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Hijab Row | Asaduddin Owaisi | Mehbooba Mufti | Omar Abdullah | Owaisi's first reaction to the court's decision in the hijab case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिजाबप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Hijab Row: हिजाबच्या बंदीविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होता. या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय दिला आहे. ...

Hijab Controversy: ‘हिजाब’ वादावर हायकोर्टाचा निकाल लागला अन् ३५ मुली परीक्षेवर बहिष्कार टाकत केंद्राबाहेर पडल्या - Marathi News | Hijab Controversy: High Court rules on 'Hijab' controversy, 35 girls boycott exams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायकोर्टाचा निकाल लागताच ३५ मुली परीक्षेवर बहिष्कार टाकत केंद्राबाहेर पडल्या

कर्नाटकच्या यादगिर सुरापुरा तालुक्यातील सरकारी कॉलेजमध्ये मुलींनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आणि केंद्रातून बाहेर पडल्या. ...

Hijab Ban Verdict | हिजाब बंदी प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा Rekha Sharma यांचं रोखठोक मत, म्हणाल्या... - Marathi News | Hijab Ban Verdict I welcome Karnataka High Court decision as its not religious practice of Quran says National Commission for Women Chairperson Rekha Sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिजाब प्रकरण: न्यायालयाच्या निर्णयावर NCW अध्यक्षांचं रोखठोक मत

हिजाब ही मुस्लिम धर्म आचरणातील आवश्यक बाब नसल्याचं न्यायालचाने नोंदवलं निरिक्षण ...