लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

5 मिनिटांच्या प्रमोशनल व्हिडिओसाठी 4.5 कोटी रुपयांचे बिल; प्रकरण समोर आल्यानंतर एकच गोंधळ! - Marathi News | karnataka global investors meet ruckus on rs 4.5 crore settlement for five minute promotional video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :5 मिनिटांच्या प्रमोशनल व्हिडिओसाठी 4.5 कोटी रुपयांचे बिल; प्रकरण समोर आल्यानंतर एकच गोंधळ!

Global Investors Meet 2022 : बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकार इन्व्हेस्ट कर्नाटक ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी करत आहे. ...

कर्नाटक विधानसभेचे उपसभापती, सौन्दतीचे आमदार आनंद मामनी यांचे निधन - Marathi News | Karnataka Legislative Assembly Deputy Speaker, Soundati MLA Anand Mamani passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक विधानसभेचे उपसभापती, सौन्दतीचे आमदार आनंद मामनी यांचे निधन

अंत्यसंस्कारासाठी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांच्यासह राज्य सरकारमधील अनेक प्रतिनिधी दाखल झाले आहेत.  ...

मदत मागणाऱ्या महिलेला भाजपच्या मंत्र्यांनी मारली थप्पड; तरीही महिलेने आशीर्वादासाठी पाय धरले - Marathi News | video of Karnataka Housing Minister V Somanna slapping a woman has gone viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मदत मागणाऱ्या महिलेला भाजपच्या मंत्र्यांनी मारली थप्पड; तरीही महिलेने आशीर्वादासाठी पाय धरले

कर्नाटकातील एका गावात एका मंत्र्यांनी महिलेला थप्पड मारल्याची घटना समोर आली आहे. थप्पड मारुनही या महिलेने मंत्र्यांचे पाय धरल्याचे दिसत आहे. ...

राहुल गांधींची ४५ दिवसांत १,२१५ किमींची पायपीट, लवकरच महाराष्ट्रात पहिलं पाऊल - Marathi News | Rahul Gandhi's 1215 km walk in 45 days, first step in Maharashtra soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची ४५ दिवसांत १,२१५ किमींची पायपीट, लवकरच महाराष्ट्रात पहिलं पाऊल

केंद्रातील मोदी सरकारविरोधात देशातील सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करत राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे ...

कोल्हापूर: कणेरी मठावर कर्नाटक भवन उभारू देणार नाही, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा - Marathi News | Karnataka will not allow building on Kaneri Math, Aggressive posture of ShivSena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: कणेरी मठावर कर्नाटक भवन उभारू देणार नाही, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

कणेरी (ता. करवीर) मठावर येऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री जर कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा करून मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळणार असतील, तर शिवसेना त्याला विरोध करेल. ...

अलमट्टीची उंची वाढविण्याच्या निषेधार्थ नोव्हेंबरमध्ये सांगली, कोल्हापूर बंद; सर्वपक्षीय कृती समितीचा निर्णय - Marathi News | Sangli, Kolhapur bandh in November to protest the elevation of Almatti dam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टीची उंची वाढविण्याच्या निषेधार्थ नोव्हेंबरमध्ये सांगली, कोल्हापूर बंद; सर्वपक्षीय कृती समितीचा निर्णय

अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराचा धोका आहे. ...

Devdutt Padikkalने २० चेंडूंत ९२ धावा चोपल्या, शतक झळकावत महाराष्ट्राच्या गोलंदाजांची केली धुलाई - Marathi News | Devdutt Padikkal 124 runs in 62 balls with 14 fours and 6 sixes, Karnataka 215/2 against Maharashatra in SYED MUSHTAQ ALI TROPHY  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Devdutt Padikkalने २० चेंडूंत ९२ धावा चोपल्या, शतक झळकावत महाराष्ट्राच्या गोलंदाजांची केली धुलाई

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा देवदत्त पडिक्कल ( Devdutta Padikkal) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा हिरो ठरला. ...

अलमट्टी धरणाच्या उंचीचा वाद: कर्नाटकचे मुख्यमंत्री आज कोल्हापुरात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन देवून मांडली भूमिका - Marathi News | Almatti Dam Height Controversy: The office-bearers of the Farmers Association gave a statement to Chief Minister Basavaraj Bommai and presented their position | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अलमट्टी धरणाच्या उंचीचा वाद: कर्नाटकचे मुख्यमंत्री आज कोल्हापुरात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन देवून मांडली भूमिका

अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ सह सांगली जिल्ह्याला याचा फटका बसणार ...