लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

बोम्मई रोज महाराष्ट्रावर थुंकतायेत, भाजपा महाराष्ट्रद्रोह करतेय; राऊतांचा घणाघात - Marathi News | Maharashtra-Karnatak Border Dispute: Shiv Sena MP Sanjay Raut replied to BJP state president Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोम्मई रोज महाराष्ट्रावर थुंकतायेत, भाजपा महाराष्ट्रद्रोह करतेय; राऊतांचा घणाघात

माझ्यावर हल्ला करण्याची धमकी कन्नड वेदिका संस्था देतेय. तो हल्ला माझ्यावरचा नसून महाराष्ट्रावरचा आहे असं राऊतांनी सांगितले. ...

सीमावादाचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद; सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी   - Marathi News | Maharashtra Karnataka Border Dispute: has a strong impact throughout State; Demand to convene an all-party meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमावादाचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद; सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी  

तणाव कायम : उपमुख्यमंत्री फडणवीस यांची अमित शहा यांच्याशी चर्चा ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “शरद पवार कर्नाटकात गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने जाऊ, बोम्मईंना माफी मागायला भाग पाडू” - Marathi News | ncp leader eknath khadse reaction on sharad pawar warning over maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार कर्नाटकात गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने जाऊ, बोम्मईंना माफी मागायला भाग पाडू”

Maharashtra Karnataka Border Dispute: शिंदे-फडणवीस सरकारला हा वाद राजकारणासाठी चालू ठेवायचा आहे, अशी गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केली आहे. ...

अक्कलकोट बस डेपोतून कलबुर्गीकडे जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग बंद  - Marathi News | The route of trains going to Kalaburagi from Akkalkot bus depot has been closed  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोट बस डेपोतून कलबुर्गीकडे जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग बंद 

अक्कलकोट बस डेपोतून कलबुर्गीकडे जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग बंद करण्यात आला आहे.  ...

कर्नाटकातही मराठा आरक्षणाची हाक; बीदर जिल्हाधिकारी कार्यालासमोर धरणे आंदोलन - Marathi News | Call for Maratha reservation in Karnataka too; Protest in front of Bidar Collector office | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कर्नाटकातही मराठा आरक्षणाची हाक; बीदर जिल्हाधिकारी कार्यालासमोर धरणे आंदोलन

कर्नाटकात शंकरेप्पा आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात येत आहे ...

Sanjay Raut: "संजय राऊत, चिथावणी देणं बंद करा अन्यथा...", सीमावादावरून भाजपाने दिला इशारा - Marathi News | BJP warning Sanjay Raut to shut up over Maharashtra Karnataka Border Dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत, चिथावणी देणं बंद करा अन्यथा...", भाजपाने दिला इशारा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न हळूहळू अधिकच चिघळत चालला आहे. ...

सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे षडयंत्र, नाना पटोले यांचा आरोप - Marathi News | congress leader nana patole on maharashtra karnataka border dispute targets bjp eknath shinde maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे षडयंत्र, नाना पटोले यांचा आरोप

महाराष्ट्राची जनता कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, पटोले यांचा इशारा ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “सत्ता गेल्याने आगपाखड, विरोधकांमध्ये असुरक्षिततेची भावना”; कर्नाटक खासदाराचे प्रत्युत्तर - Marathi News | karnataka mp shivkumar udasi replied maharashtra opposition leaders in lok sabha about border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सत्ता गेल्याने आगपाखड, विरोधकांमध्ये असुरक्षिततेची भावना”; कर्नाटक खासदाराचे प्रत्युत्तर

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरील टीकेला कर्नाटकच्या भाजप खासदाराने महाराष्ट्रातील विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ...