लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

कोल्हापूर विभागाने एस.टी.च्या कर्नाटककडे जाणाऱ्या ६६० फेऱ्या केल्या रद्द - Marathi News | Kolhapur Division canceled 660 Karnataka bound of ST | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विभागाने एस.टी.च्या कर्नाटककडे जाणाऱ्या ६६० फेऱ्या केल्या रद्द

तासाभरातच पुन्हा कोगनोळी पोलिस ठाण्यातून बससेवा पुन्हा बंद कराव्यात, अशी सुचना करण्यात आली ...

सौंदत्ती यात्रेतील भाविकांसाठी पोलिस बंदोबस्तात वाढ, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे बेळगावच्या एसपींचे आवाहन - Marathi News | maharashtra karnatak border dispute: Increase in police security for devotees in Saundatti Yatra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सौंदत्ती यात्रेतील भाविकांसाठी पोलिस बंदोबस्तात वाढ, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे बेळगावच्या एसपींचे आवाहन

सौंदत्ती येथे यात्रा स्थळावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी बंदोबस्तात वाढ ...

कर्नाटकाकडून मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे? बाळासाहेब थोरातांचा सवाल - Marathi News | How is the Chief Minister silent when the Marathi brothers are being attacked by Karnataka? Balasaheb Thorat's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकाकडून मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे? बाळासाहेब थोरातांचा सवाल

Balasaheb Thorat : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने सीमा प्रश्न गंभीरपणे घेतला आहे की नाही असा प्रश्न पडतो, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. ...

'बोटं पिरगळली जातील हे बघावं'; राज ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सल्ला, कर्नाटकला इशारा - Marathi News | MNS chief Raj Thackeray has commented on the ongoing Maharashtra-Karnataka dispute. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बोटं पिरगळली जातील हे बघावं'; राज ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सल्ला, कर्नाटकला इशारा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटकाच्या वादावर भाष्य केलं आहे. ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला; प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अडवली कर्नाटकची बस - Marathi News | Maharashtra-Karnataka border dispute flares up; Prahar organization activists blocked Karnataka bus | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला; प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अडवली कर्नाटकची बस

महाराष्ट्र-कर्नाटक वाद चांगलाच पेटला असून याचे पडसाद आता सोलापूर शहरातही दिसू लागले आहेत. ...

नाशकात कर्नाटक बँकेला काळे फासले, कन्नडगींना जशास तसे उत्तर देणार - Marathi News | Karnataka Bank is in the dark, swaraj organization angry on karnatak dispute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात कर्नाटक बँकेला काळे फासले, कन्नडगींना जशास तसे उत्तर देणार

कर्नाटकात घुसून कन्नडीगांना धडा शिकवू : स्वराज्य संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा ...

Rohit Pawar : "रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?" - Marathi News | NCP Rohit Pawar slams shinde fadnavis government over maharashtra karnataka belgaum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?"

NCP Rohit Pawar : सीमाभागातील टोलनाक्यांवर अडवणूक आणि तपासणी अशा साऱ्या वातावरणात एकंदरच बेळगावचे वातावरण तापलेले आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे.  ...

'कर्नाटक वाल्यांचा रस्ता कोल्हापुरातून जातो'; धनंजय महाडिकांनी दिला थेट इशारा - Marathi News | Maharashtra Karnataka Border Dispute Direct warning given by mp Dhananjay Mahadik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कर्नाटक वाल्यांचा रस्ता कोल्हापुरातून जातो'; धनंजय महाडिकांनी दिला थेट इशारा

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील ३३ गावांवर दावा केला होता. ...