लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

सीमावाद हा सरकारला बदनाम करण्याचा डाव, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका; मोर्चा काढणाऱ्यांना म्हणाले.. - Marathi News | Conspiracy to discredit the government from Maharashtra Karnataka borderism, Chief Minister Eknath Shinde criticized the opposition | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सीमावाद हा सरकारला बदनाम करण्याचा डाव, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका; मोर्चा काढणाऱ्यांना म्हणाले..

सीमा भागातील मराठी बांधवांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी हे सरकार कटीबद्ध ...

सीमाप्रश्नी लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेणार, मंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही  - Marathi News | Maharashtra-Karnataka border issue will meet Prime Minister Narendra Modi soon says minister Shambhuraj Desai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सीमाप्रश्नी लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेणार, मंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही 

महाराष्ट्र सरकारकडून ८६५ गावांना योजनांच्या माध्यमातून मिळणारा निधी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात बंद करण्यात आला. पण शिंदे-फडणवीस सरकार येताच त्या पुन्हा सुरू केला. ...

सीमाप्रश्नाची छत्तीस वर्षे ! यापूर्वी दोनदा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा प्रयत्न झाला होता, पण... - Marathi News | Thirty-six years of Karnataka belgaum border question! An attempt was made to meet the Chief Minister twice earlier, but... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सीमाप्रश्नाची छत्तीस वर्षे ! यापूर्वी दोनदा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा प्रयत्न झाला होता, पण...

एस. एम. जाेशी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, छगन भुजबळ, एन. डी. पाटील आदींनी नेतृत्व करीत महाराष्ट्रीयन आंदाेलकांनी कर्नाटकात घुसखाेरी करून आवाज उठविला हाेता. ...

Uddhav Thackeray vs Karnataka CM Bommai: "त्यासाठी दिल्लीच्या बैठकीची वाट का बघत बसलात?"; उद्धव ठाकरेंनी कर्नाटक CM बोम्मईंना धरलं धारेवर - Marathi News | Uddhav Thackeray brutally slams Karnataka CM Basavaraj Bommai over Border Dispute Tweet also criticize Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिल्लीतल्या बैठकीची वाट का बघत बसलात?"; ठाकरेंनी CM बोम्मईंना धरलं धारेवर

अमित शाहांना देखील केला एक महत्त्वाचा सवाल ...

‘कर्नाटक नव्याने पाहा’; इकडे वाद सुरु असताना बेस्टवर झळकल्या कर्नाटकच्या जाहिराती - Marathi News | Karnataka ads appeared on BEST Buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कर्नाटक नव्याने पाहा’; इकडे वाद सुरु असताना बेस्टवर झळकल्या कर्नाटकच्या जाहिराती

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामुळे बेळगावच्या हिरे बागेवाडीजवळ कन्नड रक्षक वेदिका संघटनेकडून महाराष्ट्रातील एसटीची तोडफोड करण्यात आली होती. ...

काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट सीमावादावर सहकार्य करतील, अशी अपेक्षा - अमित शहा - Marathi News | A committee of three ministers each from the two states on Belgam border issues; Chief Minister's discussion with Home Minister Amit Shah was positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट सीमावादावर सहकार्य करतील, अशी अपेक्षा - अमित शहा

अमित शहा यांनी ही बैठक घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने दोन्ही राज्यांचे म्हणणे ऐकून घेतले.  ...

...ते बोम्मईंचं ट्विटर हँडल नाही; राजकारण सोडून मराठी जनतेसाठी उभे रहा, सीमाप्रश्नी CM शिंदेंचं आवाहन - Marathi News | that's not Bommai's Twitter handle Leave politics and stand for Marathi people, CM Shinde's appeal on border issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...ते बोम्मईंचं ट्विटर हँडल नाही; राजकारण सोडून मराठी जनतेसाठी उभे रहा, सीमाप्रश्नी CM शिंदेंचं आवाहन

शिंदे म्हणाले, आज अमित शाह यांनी बैठक बोलावली, या बैठकीला मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि गृहमंत्री उपस्थित होतो. ...

'SC चा निर्णय येत नाही तोपर्यंत...' महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी अमित शहांची मध्यस्थी - Marathi News | Maharashtra-Karnataka border dispute | 'Until the SC's decision comes...' Maharashtra-Karnataka border dispute Amit Shah's mediation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'SC चा निर्णय येत नाही तोपर्यंत...' महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी अमित शहांची मध्यस्थी

'काँग्रेस, NCP आणि उद्धव ठाकरेंच्या गटाने याला राजकीय मुद्दा बनवू नये.'- अमित शहा ...