लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करण जोहर

Karan Johar News in Marathi | करण जोहर मराठी बातम्या

Karan johar, Latest Marathi News

नुसती शोबाजी! मेट गालाहून आलेल्या करण जोहरचा व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | karan johar trolled for his airport look and costly bag worth lakhs shows off producer attended met gala earlier | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसती शोबाजी! मेट गालाहून आलेल्या करण जोहरचा व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

करण सतत महागडी बॅग दाखवतोय हे पाहून नेटकऱ्यांनी धरलं धारेवर ...

"शाहरुखमुळे मी आज इथे आहे..."; करण जोहरने मानले किंग खानचे आभार, दिली भावुक प्रतिक्रिया - Marathi News | Karan Johar thanks King shahrukh Khan gave an emotional response at met gala 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शाहरुखमुळे मी आज इथे आहे..."; करण जोहरने मानले किंग खानचे आभार, दिली भावुक प्रतिक्रिया

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहर यांनी 'मेट गाला २०२६' मध्ये दिमाखदार पदार्पण केले आहे. या प्रतिष्ठित जागतिक कार्यक्रमात सहभागी होणारे ते पहिले भारतीय चित्रपट निर्माते ठरले आहेत ...

मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय? - Marathi News | karan johar debut in met gala 2026 wore raja ravi varma inspired outfit designed by manish malhotra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?

मनीष मल्होत्राने केंल आउटफिट डिझाईन, या प्रसिद्ध पेंटरला दिलं ट्रिब्यूट ...

"सध्या चित्रपटांत पुरुषांची दाढी वाढलेली असते आणि ते सिगरेट पितात..."; करण जोहरची टीका, व्यक्त केली नाराजी - Marathi News | diretor Karan Johar criticizes current bollywood movies alpha male portrait | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सध्या चित्रपटांत पुरुषांची दाढी वाढलेली असते आणि ते सिगरेट पितात..."; करण जोहरची टीका, व्यक्त केली नाराजी

करणच्या मते, पडद्यावर अशा प्रकारची पात्रे दाखवणे आणि त्यांचे उदात्तीकरण करणे हे समाजासाठी धोक्याचे ठरू शकते. ...

कार्तिक आर्यनच्या 'नागजिला' सिनेमाची रिलीज डेट गेली पुढे, आता 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार सिनेमा - Marathi News | bollywood actor Kartik Aaryan Naagzilla has been postponed new release date announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनच्या 'नागजिला' सिनेमाची रिलीज डेट गेली पुढे, आता 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार सिनेमा

कार्तिक आर्यनचा हा चित्रपट आधी १४ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट पुढे ढकलण्यात येणार आहे ...

रणवीर सिंग तू बॉलिवूडचा खरा 'धुरंधर' स्टार! Dhurandhar 2 पाहून भारावला करण जोहर, आदित्य धरचंही केलं कौतुक - Marathi News | dhurandhar 2 karan johar praised aditya dhar and ranveer singh shared post after watching movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग तू बॉलिवूडचा खरा 'धुरंधर' स्टार! Dhurandhar 2 पाहून भारावला करण जोहर, आदित्य धरचंही केलं कौतुक

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यानेदेखील 'धुरंधर २'साठी भली मोठी पोस्ट लिहिली आहे.  ...

करण जोहरला मोठा धक्का! कार्तिक अन् जान्हवीनंतर 'दोस्ताना २' मधून 'या' अभिनेत्याने घेतला काढता पाय - Marathi News | after kartik aaryan and janhvi kapoor actor lakshya lalwani quite dostana 2 know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरला मोठा धक्का! कार्तिक अन् जान्हवीनंतर 'दोस्ताना २' मधून 'या' अभिनेत्याने घेतला काढता पाय

कार्तिक अन् जान्हवीनंतर 'दोस्ताना २' मधून 'या' अभिनेत्याने घेतली एक्झिट, समोर आलं मोठं कारण ...

पुन्हा एकदा पापाराझींवर भडकल्या जया बच्चन; करण जोहरसमोरच बोट दाखवून दिला दम! - Marathi News | Jaya Bachchan Angry On Paparazzi Karan Johar Viral Video Mumbai Event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा पापाराझींवर भडकल्या जया बच्चन; करण जोहरसमोरच बोट दाखवून दिला दम!

जया बच्चन पापाराझींवर थेट आणि कडक शब्दांत प्रतिक्रिया देण्यासाठी ओळखल्या जातात. ...