ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
कपिल शर्मा , मराठी बातम्या FOLLOW Kapil sharma, Latest Marathi News २००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
मागचे अख्खे वर्ष कपिल शर्माची कसोटी पाहणारे ठरले. सहकलाकार सुनील ग्रोव्हरसोबत त्याचे वाजले आणि इथून जणू कपिलचे वाईट दिवस सुरु झालेत. ...
मीडियासोबतचे वाद, मग डिप्रेशन, मग काय मद्याचे व्यसन अशा वाईट कारणांसाठीच कपिल शर्मा चर्चेत राहिला. पण आता कपिल पुन्हा एकदा नव्या दमाने वापसी करतोय. ...
गेल्या काही महिन्यांत कपिलचे वजन प्रचंड वाढलेय. इतके की त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. हे वजन कमी करून पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या लूकमध्ये परतण्यास कपिल सज्ज झाला आहे. ...
जितक्या वेगाने कपिल लोकप्रियतेच्या यशशिखरावर पोहचला तितक्याच झटकन तो खालीही फेकला गेला. ...
अचानक कपिल आठवण्याचे कारण म्हणजे, त्याच्याबद्दलची एक ताजी बातमी. होय, कपिलने म्हणे, एक मोठा प्रोजेक्ट धुडकावून लावला. ...
'तेरी भाभी है पगले' या सिनेमाच्या रिलीजनंतर ते लगेच कपिल शर्मा च्या बायोपिकवर काम सुरु करणार आहेत, असे ते म्हणाले. ...
कपिल शर्माची लोकप्रियता अफाट आहे. पण त्याचा नुकताच समोर आलेला फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार ही की हा कपिल शर्मा आहे. ...
कॉमेडी किंग कपिल शर्मा अलीकडे उगवला होता. पण नंतर पुन्हा गायब झाला. टीव्हीपासून दूर असलेला कपिल सध्या कुठे आहे, काय करतोय, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. ...