इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावूक? अहिल्यानगर - रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी तब्बल ८ तास चौकशी महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य ठाणे - कामावरून घरी परतणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार, ४ गंभीर जखमी "लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू १.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश तुफान राडा! दुर्गापूरमध्ये भाजपा-टीएमसी कार्यकर्ते भिडले, दोन जखमी; परिसरात मोठा तणाव
कपिल शर्मा , मराठी बातम्या FOLLOW Kapil sharma, Latest Marathi News २००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
कपिल आणि त्याच्या टीमसोबत गप्पा मारत असताना आयुषमान आणि नुसरतने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही मनोरंजक किस्से सांगितले. ...
द कपिल शर्मा शोमध्ये नुकतेच छिछोरे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. त्यावेळी शोमध्येच अभिनेता कृष्णा अभिषेकनं कपिल शर्माकडे १ कोटी रुपये मागितले. ...
एकदा सुनील शेट्टी आणि महिमा चौधरी फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत होते. त्यावेळी महिमाच्या गाडीच्या इंजिनमध्ये एक साप सापडला होता. ...
काही दिवसांपूर्वीच पत्नी गिन्नीसोबत कॅनडाला व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेला होता. कपिलने इंस्टाग्राम अकाउंट गिन्नीसोबतच एक फोटो शेअर केला. ...
‘बाहुबली’ प्रभासचा ‘साहो’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. सध्या प्रभास या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचदरम्यान प्रभासने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली आणि ‘साहो’चा अर्थ कळला. ...
कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा लवकरच बाबा होणार आहे. कपिलची पत्नी गिन्नी चरतथ प्रेग्नेंट आहे. सध्या दोघेही कनाडामध्ये हॉलिडे एन्जॉय करतोय ...
गिन्नी बऱ्याचदा 'द कपिल शर्मा' शोच्या सेटवर उपस्थित असते आणि तिथे कपिलची काळजीदेखील ती घेत असते. आता ती प्रेग्नेंट असल्यामुळे ती सेटवर येत असते. ...
‘द कपिल शर्मा शो’मध्ये बच्चा यादवचे पात्र साकारणारा किकू शारदा सध्या एका वादात अडकला आहे. ...