लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा , मराठी बातम्या

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
हृतिक रोशनने जोधा अकबरच्या सेटवर हत्तीशी मैत्री करण्यासाठी केली होती ही गोष्ट - Marathi News | hrithik roshan feds elephant bananas while shooting for Jodha Akbar reveals on the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनने जोधा अकबरच्या सेटवर हत्तीशी मैत्री करण्यासाठी केली होती ही गोष्ट

द कपिल शर्मा शोमध्ये हृतिक रोशनने जोधा अकबर या त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाविषयी काही खास गोष्टी सांगितल्या. ...

कॉमेडीयन कपिल शर्माच्या 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखले का ? - Marathi News | Comedian Kapil Sharma's Heroin Sumona Chakravarti Without Make Up Look Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉमेडीयन कपिल शर्माच्या 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखले का ?

लाल रंगाच्या बिकीनीमध्ये दिसत असली तरी तिचा हा विनामेकअप लूक पाहायला मिळतोय. ...

पंकज त्रिपाठी अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी करायचे हे काम, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Why does Pankaj Tripathi treasure Manoj Bajpayi’s footwear?- Revealed on The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठी अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी करायचे हे काम, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

पंकज मनोज वाजपेयीचा खूप मोठा फॅन आहे. त्याची अनेक वर्षांपूर्वी मनोजशी भेट झाली होती. पण त्यावेळी पंकज एका ठिकाणी नोकरी करत होता. ...

OMG...! कॉलेजच्या दिवसात तुरूंगाची हवा खाऊन आलाय बॉलिवूडचा हा अभिनेता - Marathi News | OMG ...! This Bollywood actor has been jailed for his college days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! कॉलेजच्या दिवसात तुरूंगाची हवा खाऊन आलाय बॉलिवूडचा हा अभिनेता

विद्यार्थी दशेत असताना बॉलिवूडच्या या अभिनेत्याला खावी लागली होती तुरूंगाची हवा ...

'द कपिल शर्मा' शोमध्ये परतणार सुनील ग्रोव्हर?, सोशल मीडियावर दिली हिंट - Marathi News | Sunil Grover returns to 'The Kapil Sharma' show? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द कपिल शर्मा' शोमध्ये परतणार सुनील ग्रोव्हर?, सोशल मीडियावर दिली हिंट

आता सुनील ग्रोव्हर द कपिल शर्मा शोमध्ये परतण्याची शक्यता आहे ...

क्यों मार रहे हो मेरे पापा को... म्हणत सोनम कपूरने घातला होता गोंधळ, हे होते कारण - Marathi News | the kapil sharma show sonam kapoor used to get scared seeing her fathers film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्यों मार रहे हो मेरे पापा को... म्हणत सोनम कपूरने घातला होता गोंधळ, हे होते कारण

लहान असताना डॅड अनिल कपूर सोनमला कधीच आपल्या चित्रपटाच्या सेटवर नेत नसत. यामागचे कारण सोनमने सांगितले. ...

 ‘डाकू रूपा’ने केला होता संजूबाबाच्या अपहरणाचा प्रयत्न, वाचा सविस्तर - Marathi News | sanjay dutt reveals that dacoits give to kidnap threats to him in fornt of sunil dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘डाकू रूपा’ने केला होता संजूबाबाच्या अपहरणाचा प्रयत्न, वाचा सविस्तर

संजयने आपल्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केलेत. एकदा डाकूंनी माझ्या अपहरणाचा प्रयत्न केला होता, हेही त्याने सांगितले. ...

मोगुलमध्ये गुलशन कुमार यांची भूमिका या कॉमेडियनने साकारावी अशी होती आमिर खानची इच्छा - Marathi News | Mogul: Aamir Khan reveals he approached Akshay Kumar, Varun Dhawan and Kapil Sharma for Gulshan Kumar’s role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोगुलमध्ये गुलशन कुमार यांची भूमिका या कॉमेडियनने साकारावी अशी होती आमिर खानची इच्छा

मोगुल या चित्रपटात आमिर गुलशन कुमार यांची भूमिका साकारत आहे. पण या भूमिकेसाठी एक प्रसिद्ध कॉमेडियन योग्य असल्याचे त्याला वाटत होते. ...