MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावूक? अहिल्यानगर - रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी तब्बल ८ तास चौकशी महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य ठाणे - कामावरून घरी परतणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार, ४ गंभीर जखमी "लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू १.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
कपिल शर्मा , मराठी बातम्या FOLLOW Kapil sharma, Latest Marathi News २००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
द कपिल शर्मा शो ला मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत सलमान प्रचंड खूश आहे. पण सलमानने कपिलला एक कानमंत्र दिला असल्याची चर्चा आहे. ...
पार्टीसाठी खास रॅप साँग बनवण्यात पारंगत असलेला बादशहा स्वतः पार्टी करत नाही ही गोष्ट द कपिल शर्मा शो मध्ये विनोदवीर कपिल शर्मा बरोबर थट्टामस्करी करताना त्याने सांगितली. ...
'एंग्री बर्ड 2' या अॅनिमेटेड सिनेमासाठी कपिल शर्मा आपला आवाज देणार आहे. ...
नुकतेच एअरपोर्टवर कपिल शर्मा पत्नी गिन्नीसह स्पॉट झाला. शेअऱ झालेल्या फोटोत गिन्नीच्या चेह-यावर एक वेगळाच ग्लो दिसतोय. ...
कपिल शर्माने त्याच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक कोलाज फोटो पोस्ट केला आहे. यातील एका फोटोत तो स्माईल करताना दिसतो आहे. तर दुसºया फोटोत तो केवळ गॉगल घालून दिसतो आहे. ...
लोकप्रिय कॉमेडी किंग कपिल शर्माच्या फ्लॅटमध्ये आग लागल्याचे वृत्त समोर आलं आहे. ...
बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीला स्लिम असल्यामुळे दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. ...
पद्मिनी कोल्हापुरे यांनी वो सात दिन या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळेसचा एक रंजकदार किस्सा द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात सांगितला. ...