२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
काही वर्षांपूर्वी लिंकिंग रोडहून दक्षिण मुंबईच्या रस्त्यावर जात असताना शक्ती यांच्या गाडीची एका मर्सिडिजशी टक्कर झाली होती. या गाडीत फिरोज खान बसले होते. ...
सुखविंदर सिंगने या कार्यक्रमात कपिल शर्मा आणि त्याच्या टीमसोबत खूप धमाल मस्ती केली. तसेच या टीमसोबत त्यांच्या आयुष्यातील अनेक सिक्रेट देखील शेअर केले. ...
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या ‘कबीर सिंग’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहिदने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. मग काय, धम्माल मस्तीसोबतच, त्याने अनेक खुलासे केले. ...