लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा , मराठी बातम्या

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
११ वर्षांनंतर अखेर मिटले भांडण, कपिल शर्माची कलर्स टीव्हीवर होणार दमदार वापसी - Marathi News | Kapil Sharma Ends 11-year Rift Returns To Colors With Laughter Chefs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :११ वर्षांनंतर अखेर मिटले भांडण, कपिल शर्माची कलर्स टीव्हीवर होणार दमदार वापसी

कपिलच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. ...

फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण? - Marathi News | Kapil Sharma cafe firing shooter delhi police arrested gangster | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?

Kapil Sharma : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करण्याच्या कटातील आरोपी बंधू मानसिंह सेखोनला अटक केली आहे. ...

Kapil Sharma : कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेवर गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीत अटक - Marathi News | canada Kapil Sharma cafe firing case accused arrested delhi police came india | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेवर गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीत अटक

Kapil Sharma : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारात सहभागी असलेला शूटर बंधू मानसिंह सेखोनला अटक केली आहे. ...

मलायकाच्या 'चिलगम'नंतर हनी सिंगचा पुन्हा धमाका, कपिल शर्मासोबतचं 'PHURR' गाणं सुपरहिट! - Marathi News | Kis Kis Ko Pyaar Karoon Song Phurr Release Kapil Sharma Yo Yo Honey Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाच्या 'चिलगम'नंतर हनी सिंगचा पुन्हा धमाका, कपिल शर्मासोबतचं 'PHURR' गाणं सुपरहिट!

हनी सिंगचं नवं 'PHURR' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. ...

Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी - Marathi News | Firing again at Kapil Sharma's cafe; 'this' gang claims responsibility for attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

Kapil Sharma Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार होण्याची चार महिन्यांतील तिसरी घटना आहे. ...

'बॉम्बे नाही तर मुंबई म्हणा!'; कपिल शर्मा शोला मनसेचा इशारा, अमेय खोपकरांची पोस्ट चर्चेत - Marathi News | MNS warns Kapil Sharma Show Amey Khopkar's post viral not bombay its mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉम्बे नाही तर मुंबई म्हणा!'; कपिल शर्मा शोला मनसेचा इशारा, अमेय खोपकरांची पोस्ट चर्चेत

MNS warns Kapil Sharma : अमेय खोपकर यांनी कपिल शर्मा शोबद्दल राग व्यक्त करुन त्यांची तीव्र नाराजी दर्शवली आहे ...

लग्नानंतर सिद्धार्थ-कियाराच्या भांडणाचं कारण ऐकून कपिल शर्माही हैराण, 'या' गोष्टीमुळे होतात वाद - Marathi News | Siddharth Malhotra Share Fighting Topic With Kiara Advani In The Great Indian Kapil Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर सिद्धार्थ-कियाराच्या भांडणाचं कारण ऐकून कपिल शर्माही हैराण, 'या' गोष्टीमुळे होतात वाद

सिद्धार्थ-कियाराचे भांडण कशावरून होतात? ...

कीकू शारदाची कपिल शर्मा शोमधून एक्झिट? कृष्णा अभिषेकसोबतचं भांडण की भलतंच कारण! - Marathi News | Kiku Sharda s exit from the great indian kapil show know reason behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कीकू शारदाची कपिल शर्मा शोमधून एक्झिट? कृष्णा अभिषेकसोबतचं भांडण की भलतंच कारण!

कीकू शारदा अनेक वर्षांपासून कपिल शर्मासोबत त्याच्यासोबत काम करत आहे. पण आता... ...