लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांतारा

Kantara Movie News in Marathi | कांतारा मराठी बातम्या

Kantara movie, Latest Marathi News

"मी माफी मागतो..."; 'कांतारा'च्या ऋषभ शेट्टीची नक्कल केल्यानंतर रणवीरची पोस्ट, म्हणाला- "माझा हेतू फक्त..." - Marathi News | Ranveer singh apology after Kantara chapter 1 Rishabh Shetty mimicry at iffi 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी माफी मागतो..."; 'कांतारा'च्या ऋषभ शेट्टीची नक्कल केल्यानंतर रणवीरची पोस्ट, म्हणाला- "माझा हेतू फक्त..."

कांताराच्या ऋषभ शेट्टीची वाईट नक्कल केल्यामुळे रणवीरवर टीकेची झोड उठली. आता अभिनेत्याने पोस्ट लिहून माफी मागितली आहे ...

ऋषभची नक्कल, 'कांतारा'तील देवीचा उल्लेख 'भूत' असा केला; रणवीर सिंहवर नेटकरी भडकले - Marathi News | ranveer singh mimicked rishab shetty s character in kantara called chavundi devi as female ghost | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषभची नक्कल, 'कांतारा'तील देवीचा उल्लेख 'भूत' असा केला; रणवीर सिंहवर नेटकरी भडकले

तुझ्या अंगात फिमेल भूत येतं तेव्हा...रणवीर हे काय बोलून गेला? ...

प्रतीक्षा संपली; ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १' आता OTT वर हिंदीमध्ये रिलीज! - Marathi News | Kantara: A Legend – Chapter 1 Hindi Version Streaming On Prime Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतीक्षा संपली; ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १' आता OTT वर हिंदीमध्ये रिलीज!

'कांतारा चॅप्टर १' हा चित्रपट हिंदी भाषेत ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. ...

'या' सिनेमाने रिलीज होताच तोडलाय 'छावा'चा रेकॉर्ड; ५० लाखांचं बजेट अन् तब्बल ७५ कोटींंची कमाई - Marathi News | Laalo Krishna Sada Sahaayate gujrati movie record break chaavaa kantara movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' सिनेमाने रिलीज होताच तोडलाय 'छावा'चा रेकॉर्ड; ५० लाखांचं बजेट अन् तब्बल ७५ कोटींंची कमाई

साधी कथा अन् उत्तम विषय असलेल्या या सिनेमाने रिलीज होताच छावा, कांतारासारख्या सिनेमांचा रेकॉर्ड मोडला आहे. जाणून घ्या कोणता आहे हा सिनेमा? ...

एक सुपरहिट दिला अन् नशीबच फळफळलं! 'कांतारा चॅप्टर-१' फेम अभिनेता झळकणार नव्या सिनेमात - Marathi News | actor gulshan devaiah who play villain role in kantara chapter 1 movie entry in telgu film industry work with samantha ruth prabhu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक सुपरहिट दिला अन् नशीबच फळफळलं! 'कांतारा चॅप्टर-१' फेम अभिनेता झळकणार नव्या सिनेमात

'कांतारा चॅप्टर-१' फेम अभिनेत्याला मिळाली मोठी संधी, नव्या चित्रपटात झळकणार  ...

तारीख ठरली! थिएटरनंतर 'कांतारा चॅप्टर १' आता फक्त दोन दिवसांत 'या' ओटीटीवर होणार रिलीज - Marathi News | Kantara Chapter 1 will be released on OTT on Amazon Prime Video see details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा चॅप्टर १' आता फक्त दोन दिवसांत 'या' ओटीटीवर होणार रिलीज

याचा अर्थ, थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर एका महिन्याच्या आतच हा ब्लॉकबस्टर चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. ...

२०२५ मधील सुपरहिट सिनेमा! 'छावा'चाही रेकॉर्ड मोडला; ४२ वर्षांच्या 'या' नायकाने केली सगळ्यांची बत्तीगुल - Marathi News | south cinema actor rishab shetty starrer kantara chapter 1 beats vicky kaushal chhaava becomes highest grossing movie in india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२५ मधील सुपरहिट सिनेमा! 'छावा'चाही रेकॉर्ड मोडला; ४२ वर्षांच्या 'या' नायकाने केली सगळ्यांची बत्तीगुल

२०२५ मधील सुपरहिट सिनेमा! 'छावा'चाही रेकॉर्ड मोडला; ४२ वर्षांच्या 'या' नायकाने केली सगळ्यांची बत्तीगुल, तुम्ही पाहिला का? ...

'कांतारा चॅप्टर १'ची बंपर कमाई! सिनेमाची बॉक्स ऑफिसवर तुफान घोडदौड, कलेक्शनचा आकडा पाहून व्हाल चकीत - Marathi News | 'Kantara Chapter 1' bumper earnings! The movie is doing a great job at the box office, you will be surprised to see the collection figures. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा चॅप्टर १'ची बंपर कमाई! सिनेमाची बॉक्स ऑफिसवर तुफान घोडदौड, कलेक्शनचा आकडा पाहून व्हाल चकीत

Kantara Chapter 1 Box Office Collection: साउथचा सुपरस्टार ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १' चा बॉक्स ऑफिसवरचा जलवा आजही कायम आहे. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे. ...