लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
पीएम मोदींच्या विजयाने कंगना राणौत खूश्श...सगळ्यांना दिली हटके ट्रिट - Marathi News | kangana ranaut made pakode and celebrated pm narendra modi victory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पीएम मोदींच्या विजयाने कंगना राणौत खूश्श...सगळ्यांना दिली हटके ट्रिट

लोकसभा निवडणुकीतील पीएम मोदींच्या विजयाने मोदी समर्थकांममध्ये आनंदाचे वातावरण आहे. बॉलिवूडही याला अपवाद नाही. अभिनेत्री कंगना राणौत ही सुद्धा मोदींच्या विजयामुळे खुश्श आहे. मग या आनंदाचे हटके सेलिब्रेशन तर बनतेच. ...

कंगना राणौतच्या बहिणीने पुन्हा काढली भडास, NCWला म्हटले ‘फ्रॉड’!!   - Marathi News | kangana ranaut sister rangoli chandel vivek oberoi lashes out ncw for taking action against childish jokes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतच्या बहिणीने पुन्हा काढली भडास, NCWला म्हटले ‘फ्रॉड’!!  

ऐश्वर्या राय आणि सलमान खानची खिल्ली उडवणारे मीम शेअर करून विवेक ओबेरॉय पुरता फसला. पण याचदरम्यान एक महिला मात्र विवेकच्या बाजूने उभी झालेली दिसली. ती म्हणजे, कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल. ...

Cannes 2019च्या रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्रींचा पांढरा साज आणि क्लासी अंदाज - Marathi News | Lifestyle bollywood divas in white color dresses at cannes 2019 | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :Cannes 2019च्या रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्रींचा पांढरा साज आणि क्लासी अंदाज

Cannes 2019 : कंगना रानौतचा प्रिन्सेस लूक तर दीपिका पादुकोणचा ग्रीन आऊटफिट, दीपिकांच्या फोटोंवर रणवीरच्या प्रेमाचा वर्षाव - Marathi News | Cannes 2019: Kangana Ranaut's Princess Look, Deepika Padukone's Green Outfit, Ranveer's Love Show on Deepika's Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2019 : कंगना रानौतचा प्रिन्सेस लूक तर दीपिका पादुकोणचा ग्रीन आऊटफिट, दीपिकांच्या फोटोंवर रणवीरच्या प्रेमाचा वर्षाव

कान्स फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडची कंगना रानौत व दीपिका पादुकोणने आपल्या लूक व अदांनी सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले होते. ...

Cannes 2019 : कान्समध्ये बोल्ड अदांनी घायाळ केल्यानंतर कंगना रानौतचा पार्टी लूकही राहिला चर्चेत - Marathi News | Cannes 2019:kangana-ranaut-party-bold-hot-and-sexy-look-images-goes-viral-after-cannes-festival | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2019 : कान्समध्ये बोल्ड अदांनी घायाळ केल्यानंतर कंगना रानौतचा पार्टी लूकही राहिला चर्चेत

Cannes रेड कार्पेटवर दीपिका, प्रियांका, कंगनाचा जलवा; कोण दिसलं सर्वात भारी? - Marathi News | Cannes 2019 red carpet deepika priyanka or kangana whose look was better | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Cannes रेड कार्पेटवर दीपिका, प्रियांका, कंगनाचा जलवा; कोण दिसलं सर्वात भारी?

Cannes फिल्म फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी रेड कार्पेटवर बॉलिवूडच्या एक नाही, दोन नाही तर चक्क तीन-तीन अभिनेत्रींनी एन्ट्री घेतली आणि आपला क्लासी लूक आणि घायाळ करणाऱ्या अदांनी फॅन्ससोबतच क्रिटिक्सच्या मनाचा ठाव घेतला. ...

Cannes 2019: कान्समध्ये कंगना राणौतची धूम! गोल्डन कलरच्या साडीत घेतली रॉयल एन्ट्री! - Marathi News | Cannes 2019: Kangana Ranaut gives Kanjeevaram saree a fierce twist in France | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2019: कान्समध्ये कंगना राणौतची धूम! गोल्डन कलरच्या साडीत घेतली रॉयल एन्ट्री!

कान्स फिल्म फेस्टिवल 2019च्या रेड कार्पेटवर अनेकींनी एकापेक्षा एक ग्लॅरस वेस्टर्न आऊटफिटसमध्ये एन्ट्री घेतली असताना कंगनाने मात्र या खास इंटरनॅशनल इव्हेंटसाठी इंडियन लूकची निवड केली. ...

क्या बात है कंगना ! चक्क १० दिवसांत घटवलं ५ किलो वजन - Marathi News | Ahead of Cannes appearance, Kangana Ranaut loses 5kg in 10 days. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात है कंगना ! चक्क १० दिवसांत घटवलं ५ किलो वजन

कंगना रानौतने कान्ससाठी फक्त दहा दिवसांत पाच किलो वजन घटविले आहे. ...