लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
आदित्य पंचोलीने कंगनाकडून जबरदस्तीने वसूल केले होते १ कोटी रुपये, कंगनाच्या बहिणीने केला आरोप - Marathi News | Kangana Ranaut sister Rangoli Chandel reveals Aditya Pancholi took one crore rupees forcibly from kangana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदित्य पंचोलीने कंगनाकडून जबरदस्तीने वसूल केले होते १ कोटी रुपये, कंगनाच्या बहिणीने केला आरोप

आदित्य पंचोलीने अभिनेत्री कंगना कडून जबरदस्ती १ कोटी रुपयांहून अधिक पैसे वसूल केल्याचा कंगनाची बहिण रंगोली हिने आरोप केला आहे. ...

शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग चित्रपटाविरोधात तक्रार दाखल - Marathi News | Complaint against Shahid Kapoor's Kabir Singh film | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग चित्रपटाविरोधात तक्रार दाखल

शाहिद कपूरच्या ' कबीर सिंग' चित्रपटाविरोधात गुन्हा दाखल ...

कंगणा राणौतचा स्पोर्टी लूक व्हायरल, सोशल मीडियावर रसिकांची मिळतेय पसंती - Marathi News | Kangana Ranaut is a sporty look viral, and a favorite on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगणा राणौतचा स्पोर्टी लूक व्हायरल, सोशल मीडियावर रसिकांची मिळतेय पसंती

आदित्य पांचोली- कंगना राणौत वाद पुन्हा चर्चेत, कोर्टाने बजावले चार समन्स - Marathi News | aditya pancholi defamation case kangana ranaut and sister rangoli chandel get summoned by court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदित्य पांचोली- कंगना राणौत वाद पुन्हा चर्चेत, कोर्टाने बजावले चार समन्स

अभिनेता आदित्य पांचोली आणि कंगना राणौत यांचा एक जुना वाद पुन्हा चर्चेत आला  आहे. अंधेरी न्यायालयाने मानहानी प्रकरणात कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना चार समन्स जारी केले आहेत.   ...

 कंगनाच्या ‘मेंटल है क्या’ सिनेमाचे नाव बदलणार; हे असू शकते नवे टायटल - Marathi News | kangana and rajkumar rao film mental hai kya title can be changed cbfc takes serious note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कंगनाच्या ‘मेंटल है क्या’ सिनेमाचे नाव बदलणार; हे असू शकते नवे टायटल

कंगना राणौत व राजकुमार राव यांचा  ‘मेंटल है क्या’ हा सिनेमा टायटलमुळे वादात सापडला आहे आणि  या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे नाव बदलण्याची तयारी आता सुरु झाली आहे. ...

रोशन कुटुंबासाठी ही कठीण वेळ! सुनैनाबद्दल बोलली हृतिक रोशनची एक्स वाईफ सुजैन खान!! - Marathi News | sussanne khan comes out in hrithik roshans sister sunaina roshans defence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोशन कुटुंबासाठी ही कठीण वेळ! सुनैनाबद्दल बोलली हृतिक रोशनची एक्स वाईफ सुजैन खान!!

हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन सध्या चर्चेत आहे. अलीकडे कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सुनैनाबद्दल खळबळजनक खुलासा केला होता. सुनैनाचे मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे. त्यामुळे रोशन कुटुंबाने तिचा छळ चालवला असल्याचा आरोप, रंगोलीने ट्विटरवर  केला होता. ...

सुनैना रोशन सांगतेय वडिलांनी माझ्या कानाखाली मारली, हृतिक देखील करत नाहीये कोणतीही मदत - Marathi News | Is 2.5 lakh rent too expensive for him?’: Sunaina Roshan on brother Hrithik Roshan refusing to pay her rent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनैना रोशन सांगतेय वडिलांनी माझ्या कानाखाली मारली, हृतिक देखील करत नाहीये कोणतीही मदत

हृतिक रोशनची बहीण सुनैनाला तिच्या घरातील कोणीच समजून घेत नसल्याचे तिचे म्हणणे आहे. ...

हृतिक रोशनची बहीण सुनैनाने कंगना रनौतबाबत केले हे ट्वीट, वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Hrithik Roshan's sister Sunaina says she supports Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनची बहीण सुनैनाने कंगना रनौतबाबत केले हे ट्वीट, वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

सुनैनाने नुकतेच एक ट्वीट केले असून या ट्वीटची चर्चा सगळीकडे रंगली आहे. ...