कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत या बायोपिकमध्ये जयललितांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. पण एएल विजय दिग्दर्शित हा आगामी चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे. ...
कंगनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अध्ययन आता स्प्लिट्व्हिला 11 ची स्पर्धक मायरा मिश्राला डेट करत आहे. मायरा तिच्या सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे ओळखली जाते. ...
दीपिका पादुकोण अनेकदा डिप्रेशनवर बोलली. अलीकडे एका ताज्या मुलाखतीतही ती यावर बोलली होती. पण दीपिकाच्या या मुलाखतीवर अभिनेत्री कंगना राणौतची बहीण रंगोली इतकी भडकली की, दीपिका व रणबीर यांच्या नात्याबद्दल ती नको ते बोलून गेली. ...
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत म्हणजे बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री. मुद्दा कुठलाही असो कंगना अगदी परखड बोलते. साहजिकच या परखड बोलण्याने ती रोज नवे वाद ओढवून घेते. सध्या कंगना अशाच एका बोल्ड मुद्यावर बोल्ड मत मांडून चर्चेत आली आहे. ...
आधी ‘नेपोटिझम’ अर्थात घराणेशाहीच्या वादावरून बॉलिवूड ढवळून निघाले होते. आता Ageism अर्थात वय आणि त्याच्याशी निगडीत भूमिका यावरून नवा वाद सुरु झाला आहे. ...